• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दिल्लीत सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ स्फोट

Krushival by Krushival
October 20, 2024
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पांढर्‍या पावडरमुळे फॉरेन्सिक टीम चकीत; दहशतवादी कटाचा संशय?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

दिल्लीमधील रोहिणी परिसरातील प्रशांत विहार भागात सकाळी पावणे आठच्या समारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर आकाशात दूरवर मोठ-मोठे धुराचे लोट पसरले होते. हे चित्र पाहून रोहिणी परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र हा स्फोट इतका मोठा होता की आसपासच्या घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.

रोहिणीचे पोलीस पोलीस उपायुक्त अमित गोयल या घटनेची माहिती देताना म्हणाले, आम्ही या स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केलं आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही या परिसरात पोलिसांची मोठी तुकडी तैनात केली आहे. तज्ज्ञांचं पथक तपासाअंती या प्रकरणाची माहिती देईल. दरम्यान, स्थानिकांनी सकाळी 7.50 च्या सुमारास अग्निशमन दलाला या स्फोटाची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. तिथे कुठेही आग लागल्याचं किंवा इमारतीचं नुकसान झालेलं नसल्याचं निदर्शनास आलं.

अग्निशमन दलाच्या पथकाने व एनसजी, दिल्ली पोलीस, एफएसएलच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. या शोधमोहिमेत त्यांना काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत. या घटनेचा तपास करणार्‍या पथकाला घटनास्थळी पांढर्‍या रंगाची पावडर सापडली आहे. भिंतींवरही या पावडरचे कण सापडले आहेत. फॉरेन्सिक टीम या पावडरची तपासणी करत आहे. हा विस्फोटक पदार्थ होता का? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. तर काही सूत्रांनी म्हटलं आहे की, गावठी स्फोटकांच्या मदतीने हा स्फोट घडवून आणला असावा.

सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत झालेल्या या स्फोटामागे दहशतवादी कट होता का? किवा हा स्फोट म्हणजे एखाद्या कटाची तयारी होती का? ते दखील तपासलं जात आहे. ही कुठल्या हल्ल्याची तयारी होती का हे शोधण्यासाठी पोलीस व एनएसजीचं पथक गुप्तचर यंत्रणांबरोबर काम करत आहेत. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचं (एफएसएल) पथक घटनास्थळावरील प्रत्येक संशयास्पद वस्तूची तपासणी करत आहे. सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असावा, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, हा सिलेंडर स्फोट नसल्याचं तपासात उघड झालं आहे. तसेच पोलीस या भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.

Related

Tags: Blast near wall of CRPF schoolindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

हवालाचे पैसे लुटण्यासाठी हनी ट्रॅप

Next Post

विकासाच्या थापा मारणार्‍या आमदारांना जनता कंटाळली- स्नेहल जगताप

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
sliderhome

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
sliderhome

चाकरमान्यांच्या खिशाला कात्री!

August 20, 2026
Next Post
विकासाच्या थापा मारणार्‍या आमदारांना जनता कंटाळली- स्नेहल जगताप

विकासाच्या थापा मारणार्‍या आमदारांना जनता कंटाळली- स्नेहल जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?