घरत परिवारातर्फे रक्तदान शिबीर

| अलिबाग । वार्ताहर ।

तालुक्यातील परहूरपाडा गावातील घरत परिवारातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन शनिवार (दि.25) आयोजित करण्यात आले होते. यावेळी 37 रक्तदात्यांनी उत्फूतपणे रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घरत परिवार तसेच अनुजा घरत यांनी सहकार्य केले. यावेळी जिल्हा रक्तपेढीतील कर्मचारी व घरत कुंटुबातील सर्व पुरुष तसेच महिला हजर होत्या.

Exit mobile version