• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यात उसळला निळा महासागर

Krushival by Krushival
April 14, 2022
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
रायगड जिल्ह्यात उसळला निळा महासागर
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

भारतरत्न घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी रॅली, समाजोपयोगी उपक्रम यामुळे संपूर्ण जिल्ह्यात निळा महासागर उसळल्याचाच भास होत होता.
अलिबाग शहरातील आंबेडकर चौक निळमय झालेल पहावयास मिळाले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला नागरीकांनी मोठया संख्येने आभिवादन केले. मोठ्या उत्साहात 131 व्या जयंती निमित्त 82 ठिकाणी मिरवणूका हि काढण्यात आल्या. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने अलिबाग शहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. महाडमध्ये चवदार तळ्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चवदार तळे परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अनेकांनी महामानवाला अभिवादन केले. अलिबाग शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याठी अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, संजना किर, राकेश चौलकर, महेश शिंदे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. नगरपालिका इमारतीत महामानवाला अभिवादन करण्यात आले. आरसीएफ कुरुळ कॉलनी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोस्तवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील दोन्ही बुद्ध विहारात विविधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणुका, चर्चासत्रे, शिबिरे आयोजित करून बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारांना उजाळा देण्यात आला. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्याने शहर व ग्रामीण भागात निळे वादळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

खासगी वाहनातून खुलेआम दारूची वाहतूक

Next Post

बेपत्ता मुलगी घरी सुखरुप परतली

Krushival

Krushival

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post

बेपत्ता मुलगी घरी सुखरुप परतली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?