। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यात महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणत संपूर्ण देशाला हादरविणार्या डोंबिवली येथील अल्पवयीन सामूहिक अत्याचार बलात्कार प्रकरणातील तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. याप्रकरणी 28 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सामुहिक बलात्कार प्रकरणी दोघे अटकेत
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम
- Tags: maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Related Content
भरपाईचा निधी लाल फितीत
by
Sanika Mhatre
January 6, 2026
कुर्डूसमध्ये भाजप-शिंदे गटात कलगीतुरा
by
Sanika Mhatre
January 6, 2026
घारेंसह भगतांच्या अडचणीत वाढ
by
Sanika Mhatre
January 6, 2026
मत्स्य विभागातील संगनमत उघड
by
Sanika Mhatre
January 6, 2026
लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांचे वादग्रस्त विधान
by
Sanika Mhatre
January 6, 2026
प्रभारी कारभारामुळे शिक्षणाची वाताहत
by
Sanika Mhatre
January 6, 2026