• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 5, 2026
in क्रीडा, विदेश
0 0
0
लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| लॉर्ड्स | वृत्तसंस्था |

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या एकूण 16 विकेट्स पडल्या आहेत आणि फलंदाजांना धावा काढण्यासाठी अक्षरश: संघर्ष करताना दिसले. दरम्यान काईल जेमिसनने 5 विकेट्स आणि ऑली रॉबिन्सनने तीन विकेट मेडन षटक टाकलं.

न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पहिल्याच सारन्यात लॉर्ड्सच्या खेळपट्टीने दोन्ही संघांच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलं. असमान उसळी असलेल्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी तब्बल 16 विकेट्स पडल्या. ढगाळ वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना हवेत आणि खेळपट्टीवरूनही भरपूर मदत मिळत होती, त्यामुळे फलंदाजांसाठी मात्र मोठं आव्हान होतं.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंड क्रिकेट संघाने प्रथम गोलंदाजीचा योग्य निर्णय घेतला आणि त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. सीमर्सना मिळालेल्या अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी चेंडूने विकेट्सची रांग लावली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना सतत अडचणीत टाकलं. किवी संघाच्या चार वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. विशेषतः काईल जेमिसनने खेळपट्टीच्या अतिरिक्त उसळीचा आणि सीमचा पुरेपूर फायदा घेतला. इंग्लंडची आक्रमक बॅझबॉल फलंदाजी अयशस्वी ठरली आणि संघाने पहिल्या 10 षटकांत केवळ 24 धावा केल्या.

बेन डकेट (19), जेकब बेथेल (6) आणि जो रूट (1) झटपट बाद झाले, त्यामुळे इंग्लंडची धावसंख्या 4 गडी बाद 33 झाली. पावसामुळे डावात व्यत्यय आला आणि यादरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं, परंतु किवी गोलंदाजांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं. इंग्लंडकडून पुन्हा एकदा हॅरी ब्रुकने संघाचा डाव सावरला. ब्रुकने एका टोकाकडून विकेट्स पडत असताना आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. रचिन रवींद्र व डेव्हॉन कॉन्वे यांच्यामुळे ब्रुकला दोन वेळा जीवदान मिळालं. ब्रुकने 10 चौकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. ब्रुक बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव 140 धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या काईल जेमिसनने 64 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याने कारकिर्दीत सहाव्यांदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तर नॅथन स्मिथने 3 विकेट्स घेतल्या.

140 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा आनंद साजरा करणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेत किवींच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केलं. रॉबिन्सनने सर्वप्रथम डेव्हॉन कॉन्वेला (1) पायचीत केलं. त्यानंतर त्याने अनुभवी फलंदाज केन विल्यमसनला (0) शॉर्ट लेगला झेलबाद केलं. पुढच्याच चेंडूवर त्याने रचिन रवींद्रला शून्यावर बाद करून न्यूझीलंडचं कंबरडं मोडलं.

त्यानंतर गस ॲटकिन्सनने कर्णधार टॉम लॅथमला (3) बाद केलं आणि रॉबिन्सनने डॅरिल मिचेलला बाद करत चौथी विकेट पटकावली. जोश टंगने टॉम ब्लंडेलला बाद करून आपली 50वी कसोटी विकेट पूर्ण केली. एके वेळी न्यूझीलंडची धावसंख्या 29 धावांवर 6 गडी बाद अशी होती, परंतु दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 61 धावा केल्या होत्या. पण, किवी संघ अजूनही इंग्लंडपेक्षा 79 धावांनी मागे आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात ग्लेन फिलिप्स आणि नॅथन स्मिथ यांच्या फलंदाजीने होईल, जे अनुक्रमे 31 आणि 6 धावांवर नाबाद खेळत आहेत.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt news
Previous Post

रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू

Next Post

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!
sliderhome

रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!

September 1, 2026
कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
क्रीडा

कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

August 31, 2026
पीएनपीच्या रिद्धी पाटीलला दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक
अलिबाग

पीएनपीच्या रिद्धी पाटीलला दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक

August 31, 2026
19 वर्षीय फिरकीपटूची कमाल
क्रीडा

19 वर्षीय फिरकीपटूची कमाल

August 30, 2026
विश्वचषकासाठी भारताची विशेष योजना
क्रीडा

विश्वचषकासाठी भारताची विशेष योजना

August 30, 2026
मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
कर्जत

मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 30, 2026
Next Post
विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?