| पनवेल | वृत्तसंस्था |
बुधवारी (दि.26) सेक्टर 12 मधील एका रो हाऊसमध्ये तीन चोरट्यांनी घरात शिरुन तब्बल 52 लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. याबाबत गुरुवारी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खारघरमधील साई कुंज बंगल्यामध्ये ही चोरी झाली असून या बंगल्यामध्ये राहणार्या रीतू पांडे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.
खारघरमध्ये 52 लाख रुपयांची घरफोडी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadnewsnews indiaonline marathi newspanveltheft
Related Content
समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
‘एसआयआर’ संपले; आता ‘एआय’ची सक्ती
by
Sanika Mhatre
August 19, 2026
रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
by
Sanika Mhatre
August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
by
Sanika Mhatre
August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
by
Sanika Mhatre
August 19, 2026