| पनवेल | वार्ताहर |
एनएमएमटी बसची एका 70 वर्षीय महिलेला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील बारवई गावाजवळ घडली आहे. यमुना पवार (70) या किर्तन आटोपून घरी येत असताना बारवई गावालगतचा रस्ता ओलांडत असताना भरधाव एनएमएमटी बसने त्यांना धडक दिली. या धडकेत त्या गंभीररित्या जखमी होवून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बसची वृद्ध महिलेला धडक
-
by Krushival
- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
दुचाकीवरून पडून गर्भवती महिलेचा मृत्यू
by
Krushival
December 15, 2024
नवी मुंबईत करोडोंचे ड्रग्ज जप्त
by
Krushival
December 14, 2024
विकास घरत यांची क्षयरोगग्रस्तांना मदत
by
Krushival
December 14, 2024
बंदूक साफ करताना सुटली गोळी; महिला कर्मचारी जखमी
by
Krushival
December 14, 2024
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; एक ठार, चार जखमी
by
Krushival
December 14, 2024
भीषण अपघात! एसटी, दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
by
Krushival
December 14, 2024