। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील एका व्यवसायिकाने अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरातील व्यवसायिक गगनदिप जोगेंद्र आनंद (रा.- बावन बंगला) या इसमाने आज सकाळी अज्ञात कारणावरून राहत्या घरातील पंख्याला गोधडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
गळफास घेऊन व्यावसायिकाची आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
पुढल्या वर्षी लवकर या...; गौराईसह गणरायाला निरोप
by
Antara Parange
September 19, 2026
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
महागाईचा मार, त्यावर करांचा भार
by
Antara Parange
September 19, 2026
घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा
by
Antara Parange
September 19, 2026
मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन
by
Antara Parange
September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
by
Antara Parange
September 19, 2026