आदिवासींसाठी श्रमदान कार्ड शिबीर

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील बापदेववाडी आदिवासीवाडी येथे श्रमदान कार्ड काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. जे एम, म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुभाषशेठ भोपी सामजिक विकास मंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन शेकाप तालुका चिटणीस राजेशजी केणी, विलास जी फडके सुभाषशेठ भोपी, बबन पाटील, राघू पाटील, भारत भोपी, विश्‍वास पाटील स्नेहकुंज वृध्दाश्रमचे जोशी या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Exit mobile version