• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शाई खायला घालणार्‍यांनो सावधान

Krushival by Krushival
July 23, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणार्‍यांवर विरोधात मोहीम; अन्न व औषध प्रशासन उगारणार कारवाईचा बडगा

| आविष्कार देसाई | रायगड |

अन्न पदार्थ विकत घेताना संबंधित दुकानदार आपल्याला वर्तमानपत्रात पदार्थ गुंडाळून देतात. आपणही याबाबत कोणतीच तक्रार न करता ते मुकाटपणे स्वीकारतो. आपण मागचा-पुढचा कसलाच विचार न करता त्यातील पदार्थ खातो. मात्र, वर्तमानपत्राची शाई आरोग्याला अतिशय घातक आहे. असे असतानासुद्धा वर्तमानपत्राचा वापर सरार्सपणे करण्यात येत असून, अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबतीत डोळ्यावर पट्टी ओढत असल्याचे दिसत आहे.

जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेला विषय अन्न व औषध प्रशासानकडे मांडला असता. नियम मोडून वर्तमानपत्रातून खाद्य पदार्थांची विक्री करत असेल, तर याविरोधात लवकरच मोहीम उघडण्यात येईल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशानाचे सहायक आयुक्त एम.आर. घोसळवाड यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. तसेच कृषीवलने सामाजिक जाणीवेतून हा प्रश्‍न मांडल्यामुळे त्याचेही स्वागत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्न सुरक्षा व मानके कायदा हा 5 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाची आहे. मात्र हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेत्यांकडून या नियमाला फाटा देण्यात येत आहे. नियमानुसार वर्तमानपत्राचा यासाठी वापर करता येत नाही. तरीदेखील वर्तमानपत्राचा वापर सातत्याने होत आहे. वृत्तपत्र छापताना ज्या प्रकारच्या शाईचा उपयोग केला जातो, त्यात हानिकारक रसायन असतात. हे रसायन इतके हानिकारक असतात की, त्यामुळे कॅन्सरसारखा आजारही उद्भवू शकतो.

वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानेदेखील अनेकदा पेपरमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे.
पेपरवर असलेली शाई अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात जाते, म्हणजे एकप्रकारे केमिकलच आपल्या पोटात जाते. त्यामुळे पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते. या केमिकलचा हार्मोन्सवरही परिणाम होऊ शकतो. पेपरमध्ये ठेवलेले तेलकट पदार्थ खाणे तर अधिक धोकादायक आहे. खाद्यपदार्थाला चिटकून जे हानिकारक केमिकल पोटात जातात, त्यामुळे मुत्राशय, फुफ्फुसांचा कर्करोगही होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे वर्तमानपत्रात गुंडाळलेले कोणतेही खाद्यपदार्थ, पेपरमधील अतिशय तेलकट पदार्थ खाणे टाळा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने यांनी सांगितले.

कृषीवलचे स्वागत
जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेला विषय अन्न व औषध प्रशासानकडे मांडला असता. नियम मोडून वर्तमानपत्रातून खाद्य पदार्थांची विक्री करत असेल, तर याविरोधात लवकरच मोहीम उघडण्यात येईल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशानाचे सहायक आयुक्त एम.आर. घोसळवाड यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. तसेच कृषीवलने सामाजिक जाणीवेतून हा प्रश्‍न मांडल्यामुळे त्याचेही स्वागत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related

Tags: Food and Drug Administrationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

किनार्‍यावरील शेडचे कापड उडाले

Next Post

प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश; 18 जणांचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास

August 12, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश; 18 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?