• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 27, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
0
SHARES
92
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भोंदूगिरीतून कमावलेले कोट्यवधी शिरढोणच्या जमिनीत?

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

भोंदूगिरीच्या जोरावर कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप असलेला ‌‘कॅप्टन’ अशोक खरात आता गंभीर अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच्या कथित आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे थेट पनवेल तालुक्यातील शिरढोण गावापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गडद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयास्पद निधी सुरक्षित ठेवण्यासाठी शिरढोणमधील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. मात्र, हा सगळा व्यवहार सरळ मार्गाने न होता ‌‘बेनामी’ पद्धतीने, म्हणजेच नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता उभी करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सातबारा नोंदीतूनही या व्यवहारांचे धागेदोरे मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार काही दिवसांत पूर्ण झाले. सामान्य नागरिकांना छोट्या कामासाठी महिनोनमहिने सरकारी दारात हेलपाटे मारावे लागतात, पण इथे मात्र मोठे व्यवहार ‌‘फास्ट ट्रॅक’वर कसे गेले? हा प्रश्न आता थेट महसूल यंत्रणेकडे रोखला जात आहे. सूत्रांच्या मते, नियमांना बगल देत काही अधिकाऱ्यांनी या व्यवहारांना ‌‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ खरातच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या रडारवर आली आहे. पनवेल परिसरातील वाढत्या रिअल इस्टेट दरांचा फायदा घेत काळा पैसा जमिनीत वळवण्यात आल्याचा संशय अधिक बळावत असून, या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची साखळी, निधीचा उगम आणि अधिकाऱ्यांची भूमिका याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणामुळे शिरढोणसह पनवेल परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, येत्या काळात आणखी मोठे ‌‘बॉम्ब’ फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूलच्या अधिकाऱ्यांची नियमांना बगल
या जमिनी थेट त्याच्या नावावर न घेता नातेवाईकांच्या नावावर घेतल्याचे समोर आले असून, संबंधित सातबारा नोंदीतही त्याची नोंद असल्याची माहिती आहे. या व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा असून, या निधीचा स्रोत संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे व्यवहार अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. यामध्ये महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी नियमांना बगल देत या प्रक्रियेला मदत केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related

Tags: 'Captain' Ashok Kharatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

Next Post

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेलमध्ये पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ
पनवेल

पनवेलमध्ये पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

April 21, 2026
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
क्राईम

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीची सोनसाखळी लांबवली

April 21, 2026
नवी मुंबई विमानतळ परिसरातील बेकायदा ढाबे-टपर्‍यांवर बुलडोझर
पनवेल

नवी मुंबई विमानतळ परिसरातील बेकायदा ढाबे-टपर्‍यांवर बुलडोझर

April 21, 2026
दुचाकी घसरल्याने अपघात; दोन वर्षीय मुलगी जखमी
अपघात

दुचाकी घसरल्याने अपघात; दोन वर्षीय मुलगी जखमी

April 21, 2026
लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद
sliderhome

लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद

April 21, 2026
खळबळजनक ! लोणेरे येथील लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घृण हत्या
sliderhome

खळबळजनक ! लोणेरे येथील लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घृण हत्या

April 21, 2026
Next Post
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?