। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं असून निवडणूक आयोगाच्या कारवाईला २ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. पुढील सुनावणी गुरवार दि. २५ ऑगस्टला घटनापीठासमोर होणार आहे. तसेच शिवसेना नक्की कोणाची? ह्याची सुद्धा सुनावणी घटनापीठासमोरच होईल.
सत्तासंघर्षाचं प्रकरण ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश, राजकीय
- Tags: delhieknath shindekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainew delhionline marathi newsshivsenasupreme courtuddhav thackeray
Related Content
अठरा लाचखोरांना एसीबीचा दणका
by
Antara Parange
December 30, 2025
जिल्ह्यातील प्रकल्प अपूर्णच
by
Antara Parange
December 30, 2025
वर्षभरात 433 आंदोलने, मोर्चे
by
Antara Parange
December 30, 2025
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल
by
Antara Parange
December 30, 2025
तिकीट नाकारल्याने भाजपा माजी नगरसेवकांची बंडखोरी
by
Antara Parange
December 30, 2025
खांदेरी दुर्गावर विजय दिनाचे आयोजन
by
Antara Parange
December 30, 2025