Monday, July 22, 2024

No products in the cart.

वीज ग्राहकांना दिलासा

करासंदर्भात राज्य सरकारचा नवा आदेशमुंबई | प्रतिनिधी |ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांच्या वीज यंत्रणेवरील कर आकारणीमधून महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या...

Read more

मान्सूनचा चकवा

पुढच्या पाच दिवसांत पुन्हा कमबॅककोकणात 9 जुलैनंतरमुंबई | प्रतिनिधी |राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी...

Read more

घरीच नमाज अदा करा

बकरी ईदसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनामुंबई | प्रतिनिधी |कोरोनामुळे उद्वलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा...

Read more

महाराष्ट्राला दीड कोटी जादा डोस द्या!

केंद्र सरकारकडे मागणीमुंबई | प्रतिनिधी |केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जुलै महिन्यात 1 कोटी 15 लाख लसीचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र,...

Read more

मुंबई–गोवा महामार्गाची चाळण, खड्डय़ांमुळे लोकांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्या : उच्च न्यायालय

मुंबई । प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून धिम्या गतीने सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावरून मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकार,...

Read more

अलिबाग तालुक्यातील रेवस ते करंजा पूलाचे काम मार्गी लागणार

ऑक्टोबरमध्ये पुलाची निविदा प्रक्रिया; शेकाप नेत्यांच्या 40 वर्षांतील अथक प्रयत्नांना यश मुंबई : शेतकरी कामगार पक्षाच्या 40 वर्षातील अथक प्रयत्न...

Read more

कृषी कायद्यात बदल होणं आवश्यक : शरद पवार

मुंबई | प्रतिनिधी |केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला काही घटकांचा विरोध आहे. त्यामुळे कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तसेच...

Read more

खोपोलीत विचित्र अपघातात कुटूंबातील तिघांचा मृत्यू… व्हिडिओ पाहून तुमचेही मन होईल सुन्न…

। खोपोली । संतोषी म्हात्रे ।मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली असून 1 जूलै रोजी...

Read more

डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त

। मुंबई । वृत्तसंस्था ।अंधांना दृष्टी देण्यासाठी गेली अनेक वर्षे झगडत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षांच्या शासकीय...

Read more

न्हावा बेटाचा होणार कायापालट; काय होणार बदल जाणून घ्या!

60 हेक्टर जागेत पर्यटनाच्या दृष्टीने विकास; सिडकोने मागवले प्रस्ताव। उरण । घन:श्याम कडू ।सिडकोच्या अखत्यारितील न्हावा बेटावरील 60 हेक्टर क्षेत्रावर...

Read more
Page 318 of 326 1 317 318 319 326

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?