Saturday, February 28, 2026

No products in the cart.

हवालाचे पैसे लुटण्यासाठी हनी ट्रॅप

। कराड । प्रतिनिधी ।मुंबईहून कर्नाटकाला हवालाची तीन कोटींची रक्कम पोहोचवण्यासाठी निघालेल्या मोटारगाडी चालकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून हा सशस्त्र...

Read moreDetails

प्रतापगडाच्या संवर्धनाचे ‘युनेस्को’कडून कौतुक

| सातारा | वृत्तसंस्था |किल्ले प्रतापगडाला ‘युनेस्को’ च्या पथकाने भेट दिली. या पथकाने किल्ल्यावरील दरवाजा, मुख्य बुरुज, चोरवाटा, तलाव, मंदिर...

Read moreDetails

सातारा शहरात कॉम्प्रेसर फुटून स्फोट; एक ठार, दोन जखमी

| सातारा | वार्ताहर |सातारा शहरात गुरुवार पेठेत काळा दगड येथे एका 'सर्व्हिसिंग सेंटर'मधील कॉम्प्रेसर फुटून झालेल्या भीषण स्फोटात एक...

Read moreDetails

रुग्णवाहिकेची गॅस टँकरला धडक; एकाचा मृत्यू

। सातारा । प्रतिनिधी ।पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रुग्णवाहिकेची गॅस टँकरला जोरदार धडक झाली. यात एक जण गंभीर...

Read moreDetails

साताऱ्यात एसटी बसला आग; एकाचा होरपळून मृत्यू

। सातारा । प्रतिनिधी ।पुणे-बेंगळुरू महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही...

Read moreDetails

टेम्पो, कंटेनरची धडक; दोघांचा मृत्यू

। सातारा । प्रतिनिधी।साताऱ्यात टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर कंटेनरला आग लागली. यात दोघांचा मृत्यू झाला असून...

Read moreDetails

सेल्फी काढताना मुलगी 250 फूट दरीत कोसळली

| सातारा | वृत्तसंस्था |साताऱ्यात ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका मुलीचा तोल गेला आणि...

Read moreDetails

प्रेयसीची इमारतीवरून ढकलून हत्या

। सातारा । वृत्तसंस्था ।कराडमध्ये प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातुन प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलले. यात तिचा मृत्यू झाला. आरुषी सिंग (21) ही...

Read moreDetails

इन्स्टाग्रामवरच्या मस्करीत गेला तरुणीचा जीव

। सातारा । वृत्तसंस्था ।इन्स्टाग्रामवरच्या मस्करीत एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर मुलाच्या...

Read moreDetails
Page 2 of 9 1 2 3 9

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?