Sunday, September 1, 2024

No products in the cart.

कुंभारघर येथे 200 लसीकरण

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या विद्यमानाने व सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने सोमवारी (ता.27) कुंभारघर येथे...

Read more

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गची दुरवस्था

एमएसआरडीसीचा अनागोंदी कारभारलताताई कळंबे यांचा आमरण उपोषणाचा इशारापाली/बेणसे | वार्ताहर |वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाची मागील अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था व चाललेला...

Read more

सुधागडातील रस्ता, पुलांची दुरवस्था

प्रशासनचे मात्र दुर्लक्षसुधागड-पाली | वार्ताहर |सुधागड तालुक्यातील अनेक रस्ते, पुलांची दयनीय अवस्था झाली असून, वर्षानुवर्षे या रस्त्यांची साधी डागडुजीसुद्धा झालेली...

Read more

सिद्धेश्‍वर आदिवासीवाडीची महिलांकडून स्वच्छता

हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त अभियानपाली/बेणसे | वार्ताहर |हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त सिध्देश्‍वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले....

Read more

वावळोली ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाश्रमदान दिवस म्हणून साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधून सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीतील...

Read more

गणेशोत्सवात आदिवासी मुलांना कपडे वाटप

वाकणवाडी ग्रामस्थांचा उपक्रम । पाली/बेणसे । वार्ताहर । सुधागड तालुक्यातील वाकणवाडी ग्रामस्थ विविध सण, उत्सव व जयंती विधायक उपक्रमांनी साजरे...

Read more

पाली बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य

संबंधित विभागाचे दुर्लक्ष । सुधागड-पाली । वार्ताहर । कोरोनाच्या संसर्गामुळे बर्‍याच प्रमाणात लाल परीच्या फेर्‍या कमी झाल्याने पाली बसस्थानकामध्ये सर्व...

Read more

चंद्रशेखर मोकल यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

। पाली/बेणसे । वार्ताहर ।पालीतील रहिवाशी व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे चंद्रशेखर रघुनाथ...

Read more
Page 148 of 156 1 147 148 149 156

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?