Tuesday, October 6, 2026

No products in the cart.

नारायण राणेंची हजेरी ; रायगड पोलिसांनी नोंदविला जबाब

कोणतेही व्हॉईस सॅम्पल घेतले नाहीअलिबाग | विशेष प्रतिनिधी |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नाराण राणें यांच्यावर...

Read moreDetails

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

माजी राज्यमंत्री, शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या पेझारी येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी माजी आ. पंडित पाटील,...

Read moreDetails

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

। अलिबाग । वार्ताहर ।पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते आज रोहा तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमीपूजनही संपन्न झाले. सर्वप्रथम...

Read moreDetails

पुलाचा भराव गेला वाहून

काशिद, चिकणी गावाजवळील घटना। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।अलिबागवरून मुरुडकडे येताना काशीद-चिकणी गावाजवळील पुलाचा भराव खचून वाहून गेल्याने यावरून होणारी...

Read moreDetails

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर

तब्बल 90 गुंठे जागा केली खरेदी!अलिबाग | विशेष प्रतिनिधी | सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले...

Read moreDetails

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज लावणार अलिबागमध्ये हजेरी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत उपस्थिती; अलिबाग मध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ अलिबाग | विशेष प्रतिनिधी |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान...

Read moreDetails

 रायगडात जोरदार अतिवृष्टीचा इशारा

जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहनअलिबाग | विशेष प्रतिनिधी |भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 12 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड...

Read moreDetails

गणेशोत्सव शांततेत साजरा करा

 भाकरवड | वार्ताहर |पोयनाड पोलीस ठाण्यातील कार्यक्षेत्रांतील नागरिकांना गणेशोत्सव सण साजरा करण्या करिता शासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्स्फूर्तपणे तथा शांततेने साजरा...

Read moreDetails

अवघा रायगड झाला गणेशमय

विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत; दीड दिवसांच्या बाप्पांचे उत्साहात विसर्जन। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात, पावसाच्या जलधारांच्या...

Read moreDetails

ताडी दुकानांचा ई- निविदा पध्दतीने होणार लिलाव

। अलिबाग । वार्ताहर ।महाराष्ट्र शासनाने ताडी अनुज्ञप्ती मंजुरी व नुतणीकरण करण्याकरीता पाच वर्षाचा एकत्रित कालवधी निश्‍चित करुन पाच वर्षाच्या...

Read moreDetails
Page 880 of 921 1 … 879 880 881 … 921

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?