Tuesday, September 1, 2026

No products in the cart.

चंद्रशेखर मोकल यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

। पाली । प्रतिनिधी ।पालीतील रहिवाशी व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे चंद्रशेखर रघुनाथ...

Read moreDetails

दरडग्रस्त केवनाळेच्या पुनर्वसनाला प्राधान्य

प्रांधाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची माहितीजिऑलॉजिक सर्व्हेनुसार वर्ग 1 समावेशग्रामस्थांनी सहकार्याचे करण्याचे स्थानिक आमदारांचे आवाहनपोलादपूर | वार्ताहर |तालुक्यातील देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील...

Read moreDetails

पोलादपुरात आंतरधर्मीय विवाहाबाबत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट

 वंचित बहुजन आघाडी आक्रमक पोलादपूर | प्रतिनिधी | प्रेमातून विवाहमध्ये रूपांतर झाल्याच्या घटनेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सोशल मिडीयावरून एका व्यक्तीने...

Read moreDetails

सोशल मिडीयावरील ‘त्या’ पोस्टबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक

। पोलादपूर । शैलेश पालकर ।गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांचे विवाहामध्ये रूपांतर झाल्याच्या घटनेला धार्मिक तेढ निर्माण...

Read moreDetails

खैर लाकडाची तस्करी करणारा ट्रक जप्त

। महाड । प्रतिनिधी ।महाबळेश्‍वर पोलादपुर मार्गावरील कापडे येथे विना परवाना खैर सोलिव लाकडाची वाहतुक करणार्‍या ट्रकला वन विभागाच्या भरारी...

Read moreDetails

बीले न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करणार; मुख्य अभियंत्यांचे आदेश

महाड पोलादपुरमध्ये महावितरणची 5 कोटींची थकबाकी। महाड । प्रतिनिधी ।राज्य शासनाच्या वीज वितरण कंपनी अंतर्गत येणार्‍या महाड आणि पोलादपुर तालुक्यांतील...

Read moreDetails

देवघरात पुजलेले ‘ते’ नाणे होते पहिल्या महायुध्दातील पूर्वजांच्या मृत्यूचे पदक

कोतवाल खुर्द येथील पदकाने पोलादपूर तालुक्यातील शहिदांच्या संख्येत वाढ पोलादपूर | शैलेश पालकर | गेल्या चार वर्षांपूर्वी तुर्भे खुर्द म्हणजे...

Read moreDetails

समृध्दी अपार्टमेंटविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलादपूरमधील अपार्टमेंटसबाबत गौडबंगाल उघडकीस येणार? पोलादपूर | शैलेश पालकर | शहरामध्ये गेल्या आठ दहा वर्षांपासून विविध अपार्टमेंटसच्या उभारणीपासून सुरू झालेल्या...

Read moreDetails

101 वर्षांच्या परंपरेचा नवसाच्या गणपतीचे विसर्जन

पोलादपूर तहसिलदारांकडे ऑक्सीजन कॉन्सट्रेटरची दिली भेट। पोलादपूर । प्रतिनिधी ।तालुक्यातील दूर्गम भागात लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्यावर्षी पांडूरंग सकपाळ यांच्या जन्मानंतर नवसपूर्तीसाठी...

Read moreDetails

पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

महाड नगराध्यक्षा स्नेहल माणिक जगताप यांच्याहस्ते उद्घाटन पोलादपूर | शैलेश पालकर | स्व.माणिकराव जगताप यांच्या पश्चात पोलादपूर तालुक्यातील विविध विकासकामांची...

Read moreDetails
Page 62 of 67 1 61 62 63 67

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?