• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

समृध्दी अपार्टमेंटविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Varsha Mehata by Varsha Mehata
September 17, 2021
in पोलादपूर, रायगड
0 0
0
समृध्दी अपार्टमेंटविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलादपूरमधील अपार्टमेंटसबाबत गौडबंगाल उघडकीस येणार?

पोलादपूर | शैलेश पालकर |

शहरामध्ये गेल्या आठ दहा वर्षांपासून विविध अपार्टमेंटसच्या उभारणीपासून सुरू झालेल्या अनेक लोकचर्चेतून व्यक्त होणाऱ्या हालचालींनंतर अद्याप कोणीही पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावण्यापर्यंत गेले नसल्याने झाकून राहिलेलं गौडबंगाल समृध्दी अपार्टमेंटविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने उघडकीस येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. उमरठ येथील फिर्यादीने याप्रकरणी झालेल्या 8.45 लाखांच्या आर्थिक व्यवहारातील फसवणुकीबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

उमरठ येथील फिर्यादी कैलास दत्ताराम पार्टे यांनी समृध्दी अपार्टमेंटमध्ये सी विंग सदनिका क्रमांक 107 क्षेत्र 380 चौरसफूट हे 2300 रूपये प्रतिचौरस फुट दराने खरेदी करण्याचे ठरले. त्यानंतर 460 चौरसफूट क्षेत्र 1900 रूपये दराने खरेदी करण्याचे ठरले. सी विंग मधील सदनिका क्रमांक 107 आणि सध्याची बी विंगमधील सदनिका क्रमांक 107 ही खरेदी करण्यासंदर्भात व्यवहार झाला असताना ती अद्याप फिर्यादी यांच्या नावे न करता अपर्णा देहू मोरे (रा.ठाणे)यांच्या नांवे साठेखत करून फिर्यादी यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली नव्हती अथवा त्यांची पूर्वपरवानगी घेतली नव्हती, असे तक्रारअर्जात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील आर्थिक व्यवहार 17 ऑगस्ट 2014 ते 29 नोव्हेंबर 2017 रोजी पोलादपूर पंचायत समितीच्या बाजूला पोलादपूर शहरामधील समृध्दी अपार्टमेंट येथे झाला. याबाबत समृध्दी रिअल्टर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे बिल्डर तृषाण गणपत कदम आणि प्रियांका तृषाण कदम यांच्याकडे फिर्यादी कैलास दत्ताराम पार्टे रा.उमरठ, पो.साखर.ता.पोलादपूर यांनी वारंवार सदनिका आणि दिलेल्या रकमेबाबत वारंवार चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फिर्यादी यांनी गुरूवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.50 वाजता पोलादपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिरगांवकर अधिक तपास करीत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून समृध्दी रिअल्टर्स ऍण्ड डेव्हलपर्सच्या समृध्दी अपार्टमेंट या इमारतीमधील सदनिकाधारकांच्या खरेदी व्यवहारासंदर्भात तसेच एकूणच सामायिक जमीन, एफएसआय क्षेत्र, बुकींग व सदनिका खरेदी, विद्युतपुरवठा, घरनंबर व मालमत्ताआकारणी, सोसायटी स्थापनेबाबतच्या अडचणी, ताबा देण्यासंदर्भातील अडचणी, एकच सदनिका अनेकांना विक्री करणे, एजन्टसद्वारे केली गेलेली फसवणूक तसेच अन्य अनेक विषयांबाबत पोलादपूर शहर आणि तालुक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्येकवेळी तक्रारदार आज पोलीस ठाण्यात जाईल, उद्या जाईल, अशी शक्यता असताना तक्रार केली जात नसे. कधी पोलीस ठाण्यातून तक्रारदारांना दिवाणी प्रकरण असल्याचे सांगून परस्पर कोर्टात जाण्याचा सल्ला दिला जात होता तर कधी तक्रारदारांना तडजोडीतून तक्रार करण्यापासून परावृत्त केले जात होते. मात्र, आता या सर्व बाबींवर प्रकाशझोत पडण्याची चिन्हे दिसून येत असून उमरठ येथील फिर्यादी कैलास दत्ताराम पार्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलादपूर पोलीस ठाण्यात 34-2021 गुन्हा र.नं.नुसार भा.दं.वि. 420,406 व 34 कलमान्वये बिल्डर्स तृषाण गणपत कदम आणि प्रियांका तृषाण कदम (आरोपींचा पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलादपूर शहरातील अनेक अपार्टमेंटच्या उभारणीतील त्रुटी व दोषांसंदर्भातील प्रकरणांची चर्चादेखील पोलादपूर शहरामध्ये होत असून भविष्यात त्या काही अपार्टमेंटसमधील सदनिकाधारकांकडून पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Related

Tags: poladpurpoliceraigad
Previous Post

शेकापचा सेवारथ गावागावात ; दुसर्‍या टप्प्याच्या तिसच्या दिवशी 250 लाभार्थ्यांचे लसीकरण

Next Post

देवघरात पुजलेले ‘ते’ नाणे होते पहिल्या महायुध्दातील पूर्वजांच्या मृत्यूचे पदक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात

August 10, 2026
अलिबाग

अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
Next Post
देवघरात पुजलेले ‘ते’ नाणे होते पहिल्या महायुध्दातील पूर्वजांच्या मृत्यूचे पदक

देवघरात पुजलेले 'ते' नाणे होते पहिल्या महायुध्दातील पूर्वजांच्या मृत्यूचे पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?