Monday, March 2, 2026

No products in the cart.

लसीकरणासाठी रायगड सज्ज

उद्यापासून मोहीम सुरुअलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याच्या पाश्‍वर्र्भूमीवर सोमवारी (दि.3 जानेवारी) 15 ते 18 या वयोगटातील...

Read moreDetails

ऐनघरजवळील धोकादायक खड्डा भरला

। सुकेळी । वार्ताहर ।मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या ऐनघर जवळील अपघातासाठी धोकादायक असलेल्या खड्ड्याची वर्तमानपत्रात बातमी झळकताच महामार्गाचे काम करणारे ठेकेदार...

Read moreDetails

रोह्याच्या अक्षय निकमची भारतीय दिव्यांग कबड्डी संघात निवड

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।कठोर परीश्रमाने आणि चिकाटीने केलेल्या मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई या छोट्याशा खेड्यात जन्माला...

Read moreDetails

नारायणगाव रस्त्याच्या कडेला वणवा

। सुतारवाडी । वार्ताहर ।नारायणगाव रस्त्यांच्या दुतर्फा दि. 28 डिसेंबर रोजी वणवा लागला. रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे आहेत. त्यात आंब्याची...

Read moreDetails

रोहा पालिका! मास्क जनजागृतीच्या नावाने वसुली मोहिम?

। रोहा । प्रतिनिधी ।रोहा नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवकांची मुदत संपल्याने शहरात नोकरशहांचे राज्य सुरू झाले आहे. शहरातील नागरिकांनी मास्क परिधान...

Read moreDetails

जिल्ह्यात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर नवीन वर्षात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यात 48 रुग्ण; शुन्य मृत्यू

12 तालुक्यात नवीन रुग्ण नाही26 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 28 डिसेेंबर रोजी...

Read moreDetails

कोकणातील 15 नगरपालिकांवर प्रशासक; अलिबाग, रोहा, श्रीवर्धनचा कारभार मुख्याधिकार्‍यांकडे

माथेरान, खेड, राजपूर प्रांतांकडेदापोलीत तहसीलदार प्रशासकअलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोरोना विषाणू संसर्ग आणि ओबीसी आरक्षण स्थगिती यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी...

Read moreDetails

अलिबागसह 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

रायगड जिल्ह्यात 29 रुग्ण; शुन्य मृत्यू9 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 27...

Read moreDetails

जिल्ह्यात पर्यटकांचे तुफान

सुट्टीत पर्यटकांची रायगडला पसंती । पाली/बेणसे । वार्ताहर ।नाताळाचा सण आणि लागून आलेल्या सुट्ट्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील विविध भागातून रायगड...

Read moreDetails
Page 217 of 243 1 216 217 218 243

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?