Wednesday, November 4, 2026

No products in the cart.

रायगड

पेणमधील 8 व्यापाऱ्यांविरुध्द धडक कारवाई

प्रमाणित वजनकाट्यांचा वापर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द अलिबाग वैध मापन शास्त्र कार्यालयाची कारवाई अलिबाग येथील निरीक्षक वैध मापन शास्त्र विभागाने मंगळवारी...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात बुधवारी 123 कोरोनाचे रुग्ण

सहा जणांचा मृत्यू; दिवसभरात 107 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहीतीअलिबाग । विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यात आज बुधवारी 9 जून रोजी...

Read moreDetails

महाडमधील 49 गावांना दरडीचा धोका

प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता। महाड । प्रतिनिधी ।महाराष्ट्रामध्ये वेळेमध्ये मान्सुन सुरु झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. हवामान...

Read moreDetails

दिघी-माणगाव मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

रस्ता ओलांडताना लहान मुली मृत्यूच्या दाढेतून बचावल्याअनुचित घडणार्‍या घटनेचे श्रेय सार्वजनिक बांधकाम विभागालाच! बोर्ली पंचतन | संतोष रेळेकर |श्रीवर्धन तालुक्यात...

Read moreDetails

विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी

उरण | प्रतिनिधी | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार...

Read moreDetails

चाणजे ग्रामपंचायतीचा नवा फंडा

भर पावसात सॅनिटायझर मारण्याचे प्रतापउरण | प्रतिनिधी | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. परंतु आज...

Read moreDetails

सलग दुसऱ्या दिवशी अलिबाग शहरातील लसीकरण बंद

लसीचा साठा संपल्याची प्रशासनाची माहिती। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।कोरोना प्रतिबंधित लसिकरणाचे डोस संपल्याने मंगळवार दि. 8 जुन नंतर सलग दुसऱ्या...

Read moreDetails

रायगड जिल्हा प्रशासनाच्या ‘निधी’त गैरव्यवहार

संतापजनक! शवदाहिनीच्या खर्चात आकड्यांचा घोळमृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार37 लाखांच्या शवदाहिनीसाठी 92 लाख रुपयांच्या खर्चाची मान्यतारायगड जिल्ह्यात मोठा घोटाळा उघडकीस...

Read moreDetails

१० आणि ११ जून हे दोन दिवस रायगडसाठी धोकादायक

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशाराअलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली...

Read moreDetails

रायगडात आज मंगळवारी 633 रुग्णांची कोरोनावर मात

दिवसभरात 561 नवे रुग्ण; 16 रुग्णांचा मृत्यूजिल्हा प्रशासनाची माहिती|अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज मंगळवारी (8 जून) कोरोनाच्या 561 नव्या रुग्णांची...

Read moreDetails
Page 3618 of 3624 1 … 3,617 3,618 3,619 … 3,624

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?