Thursday, March 12, 2026

No products in the cart.

रायगड

बसस्थानकाला गतिरोधकाचा अडथळा

डिझेल टँक फुटून एसटीचे नुकसानआंबेत | वार्ताहर |म्हसळा तालुक्यातील आंबेत एसटी बसस्थानक बसेसचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरत आहे. मंडणगडहून मुंबईला...

Read moreDetails

योग साधनेतून मोक्षाची अनुभूती-सिम्पल सहानी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शारीरिक व्यायामातून शरीर स्वस्थ, सुदृढ होते; पण मन सशक्त आणि मजबूत ठेवण्यासाठी, आपला आत्मविश्‍वास दृढ...

Read moreDetails

माथेरानचा घाट बनलाय जीवघेणा

सा.बां. विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्षनगराध्यक्षांची शासनाकडे पत्राद्वारे नाराजीनेरळ | वार्ताहर |नेरळ-माथेरान घाट रस्त्यात या पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या...

Read moreDetails

अलिबागमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक भवनात शुक्रवारी अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक...

Read moreDetails

दुचाकी अपघात नंतर वाहतुकी चे नियम जनजागृती क्रमप्राप्त

| महाड | जुनेद तांबोळी |बिरवाडी ढालकाठी मार्गावर दुचाकीचा अपघात होऊन त्यात दोन शाळकरी मुलाचा मृत्यु झाला. तर एक मुलगा...

Read moreDetails

दुचाकी स्लीप झाल्याने नववीतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु; एकजण गंभीर जखमी

महाड | प्रतिनिधी ।बिरवाडी ढालकाठी मार्गावर दुचाकीचा अपघात होऊन त्यात नववीत शिकणाऱ्या दोन शाळकरी मुलाचा मृत्यु झाला. तर एकजण गंभीर...

Read moreDetails

निर्मल गणेशोत्सव स्पर्धेत खर्डी ग्रा.पं. प्रथम

। अलिबाग । वार्ताहर ।रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक...

Read moreDetails

एकाच घरात 3 राजकीय पदं; भरसभेत माजी आमदाराची तटकरेंवर सडकून टीका

चिपळूण | वार्ताहर | एकाच घरात खासदारकी, आमदारकी, मंत्री अशी तीन पदे आहेत, अशी टीका करीत माजी आमदार संजय कदम...

Read moreDetails

माथेरानमधील आदिवासी प्रभाग काढून टाका

स्थानिकांची शासनाकडे मागणीमाथेरान | वार्ताहर |माथेरानमध्ये कोणत्याही प्रभागात आदिवासी बहुल जनसंख्या नसल्याने दर पाच वर्षांनी नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी...

Read moreDetails

करंजाडेत स्वच्छतेसाठी गांधीगिरी

सामाजिक संस्थांच्या सहकार्याने साफसफाईपरिसरातील रस्ते केले कचारामुक्तपनवेल | वार्ताहर |गांधी जयंतीनिमित्त करंजाडे येथील सरपंच आणि सामाजिक संस्थायांच्या सहकार्याने शनिवार, ता....

Read moreDetails
Page 3888 of 4105 1 3,887 3,888 3,889 4,105

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?