Friday, March 20, 2026

No products in the cart.

रायगड

सलग दुसऱ्या दिवशी अलिबाग शहरातील लसीकरण बंद

लसीचा साठा संपल्याची प्रशासनाची माहिती। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।कोरोना प्रतिबंधित लसिकरणाचे डोस संपल्याने मंगळवार दि. 8 जुन नंतर सलग दुसऱ्या...

Read moreDetails

रायगड जिल्हा प्रशासनाच्या ‘निधी’त गैरव्यवहार

संतापजनक! शवदाहिनीच्या खर्चात आकड्यांचा घोळमृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार37 लाखांच्या शवदाहिनीसाठी 92 लाख रुपयांच्या खर्चाची मान्यतारायगड जिल्ह्यात मोठा घोटाळा उघडकीस...

Read moreDetails

१० आणि ११ जून हे दोन दिवस रायगडसाठी धोकादायक

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशाराअलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली...

Read moreDetails

रायगडात आज मंगळवारी 633 रुग्णांची कोरोनावर मात

दिवसभरात 561 नवे रुग्ण; 16 रुग्णांचा मृत्यूजिल्हा प्रशासनाची माहिती|अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज मंगळवारी (8 जून) कोरोनाच्या 561 नव्या रुग्णांची...

Read moreDetails

आमदारांच्या थळमध्ये पाणीप्रश्‍न कायम

थळ चाळमळा महिलांचा ग्रामपंचायतीत ठिय्यासरपंच, ग्रामसेवक गायब झाल्याने संताप। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबागचे स्थानिक आमदार थळ ग्रुप ग्रामपंचायतीत ग्रामस्थांना...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात मंगळवारी 86 कोरोनाचे रुग्ण

दिवसभरात 105 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहीतीअलिबाग । विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यात आज मंगळवारी 8 जून रोजी कोरोनाच्या 86 नव्या...

Read moreDetails

अठरापर्यंतच्या वयोगटाचे लसीकरण नावापुरतेच

44 वयाच्या खालील नागरिकांना डोस मिळेनालस सुरू करावी; कार्यकर्ते सचिन गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीपनवेल । वार्ताहर ।देशातील 18 ते 44...

Read moreDetails

रायगड जिल्हा समन्वयकपदी रमेश म्हात्रे

। उरण । वार्ताहर ।शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटा...

Read moreDetails

दुर्गप्रेमींकडून गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

। पनवेल । वार्ताहर ।दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे...

Read moreDetails
Page 4118 of 4124 1 4,117 4,118 4,119 4,124

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?