सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त अंकिता लोखंडेने घरी केलं हवन। मुंबई । प्रतिनिधी ।अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा आज पहिला स्मृतीदिन. गेल्यावर्षी याच...
Read moreDetailsसोशलिझमसोबत लग्नगाठ; कम्युनिझम आणि लेनिनिझमही उपस्थित। चेन्नई । वृत्तसंस्था ।पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाशी साधर्म्य साधणार्या एका तरुणीनं...
Read moreDetailsविमानतळ उभारणीचा खर्च आता अदानी समूह उचलणार। नवी मुंबई । प्रतिनिधी ।नवी मुंबई विमानतळाचे जीव्हीके कंपनीकडे असलेले सर्व अधिकार अदानी...
Read moreDetailsशेकाप ऑनलाईन व्याख्यानमालेतसुरेश सावंत यांचा आरोपअलिबाग । शहर प्रतिनिधी ।भारताच्या संविधानाचा पाया उखडून काढायला सुरुवात केली आहे. सार्वभौमत्व,लोकशाही आणि संविधानिक...
Read moreDetailsमुख्यमंत्र्यांची दुर्गप्रेमींना साद,सूचना पाठविण्याचे आवाहनमुंबई | प्रतिनिधी |राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत...
Read moreDetailsअलिबाग | विशेष प्रतिनिधी |आधुनिक काळाच्या गरजेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणे...
Read moreDetailsरुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिकनवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक...
Read moreDetailsजुनी शाळा, सहा इमारतींसहसहा एकर जागेसंबंधीचा भाडेतत्त्वकरार अलिबाग | प्रतिनिधी |शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन...
Read moreDetailsखालापूर | वार्ताहर |वर्षा सहलीसाठी येणार्या पर्यटकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांना...
Read moreDetailsरायगडात मात्र अद्यापही निर्बंधचमुंबई | प्रतिनिधी |लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता येत आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात...
Read moreDetailsWednesday | +29° | +28° | |
Thursday | +28° | +26° | |
Friday | +28° | +27° | |
Saturday | +29° | +27° | |
Sunday | +29° | +27° | |
Monday | +28° | +27° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page