• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुशांतसाठी तिने असं काही केले….

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 14, 2021
in sliderhome, मनोरंजन
0 0
0
सुशांतसाठी तिने असं काही केले….
0
SHARES
99
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त अंकिता लोखंडेने घरी केलं हवन
। मुंबई । प्रतिनिधी ।
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा आज पहिला स्मृतीदिन. गेल्यावर्षी याच दिवशी,14 जून 2020 रोजी त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्‍वाला मोठा हादरा बसला होता. पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या सुशांतचे हे असे अचानक जाणे सगळ्यांनाच चटका लावून गेले. विशेष करून त्याची पहिली गर्लफ्रेंड आणि ङ्गपवित्र रिश्ताफ मालिकेतील त्याची सहकलाकार अंकिता लोखंडे हिच्यासाठी तर हा मोठा धक्का होता. या दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतरही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता. त्यातूनच अंकिताने सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त तिच्या घरी पूजा ठेवली होती.

अंंकिताने सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने घरी होम- हवन केले. त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या बँकग्राऊंडला ओमचा मंत्र घोष ऐकू येत आहे. अर्थात या फोटोंमध्ये अंकिता कुठेही दिसत नाही. परंतु अंकिताच हा होम करत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अंकिताने याआधीही सुशांतच्या आठवणी शेअर केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अंकिताने सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. परंतु सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधी अंकिता पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. पूजेचे फोटो शेअर करण्याआधी तिने समुद्रकिनारी उभे असलेले स्वतःचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ढगांनी भरून आलेलं आभाळ दिसत आहे. भरलेल्या आभाळाकडे पाहतानाचा अंकिताचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

अंकितानं हा फोटो शेअर करताना लिहिले आहे, अंतर किती आहे हे महत्त्वाचे नाही कारण शेवटी आपण सर्व एकाच आभाळाखाली उभे असतो. यातून अंकिताने सुशांतला खास मेसेज दिल्याचा अंदाज अनेक चाहते लावताना दिसत आहेत. दरम्यान, सुशांतच्या आकस्मिक निधनानंतर अंकिताने सांगितले होते की, आयुष्यामध्ये पराभूत होऊन जीवन संपवणारा सुशांत नव्हता. सुशांतच्या कुटुंबियांसोबतच अंकिताने देखील त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली होती.

Related

Tags: ankita lokhandebollywoodcrimemaharshtrasushantsingh rajput
Previous Post

ममता बॅनर्जी अडकल्या विवाह बंधनात

Next Post

अलिबागमध्ये सोमवारी 48 नवे रुग्ण

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
विधान परिषद निवडणूक बिनविरोध
sliderhome

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

April 30, 2026
भाजप प्रवेशानंतरही कारवाई
sliderhome

भाजप प्रवेशानंतरही कारवाई

April 30, 2026
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार
sliderhome

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

April 30, 2026
Next Post
कोरोना लागली  उतरती कळा

अलिबागमध्ये सोमवारी 48 नवे रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?