Tuesday, June 17, 2025

No products in the cart.

sliderhome

रायगड जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 623 नवे रुग्ण

दिवसभरात 642 रुग्णांची कोरोनावर मातजिल्हा प्रशासनाची माहितीरायगड जिल्ह्यात आज शनिवारी दि 12 जून रोजी कोरोनाच्या 623 नव्या रुग्णांची नोंद झाली...

Read moreDetails

जिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त

रुग्णसेवा करणार्‍या डॉक्टर, नर्स कर्मचारी यांच्यावर प्रचंड ताणतरी देखील झालेल्या आरोपांमुळे संतापाचे वातावरण । अलिबाग । विशेष प्रतिनिधी । जिल्हा...

Read moreDetails

गृहविलगीकरणातील रुग्ण ठरताहेत कोरोनावाढीचे निमीत्त

शासनाकडेन कडक प्रतिबंधाचे संकेततर ग्राम सुधार समितीला गुन्हे दाखल करण्याचे निर्देशजिल्ह्यात तब्बल 4 हजार 864 रुग्ण गृहविलगीकरणात। अलिबाग । भारत...

Read moreDetails

पंजाबमध्ये बसप, अकाली दल पुन्हा एकत्र

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | पंजाबमध्ये अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी बाकांवरील शिरोमणी अकाली दलाने...

Read moreDetails

लहान मुलांमधला कोविड रोखूया -जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयाचा वेबिनार संपन्नअलिबाग | वार्ताहर |लहान मुलांमधला कोविड आजार जिल्हयात येऊ नये, याकरीता कोविड स्वयंसेवकाबरोबरच आई- वडिलांची भूमिकाही महत्वाची...

Read moreDetails

पेण बसस्थानक हरवले पाण्यात

। पेण । वार्ताहर ।कोरोनाच्या संसर्गामुळे बर्‍याच प्रमाणात लाल परिच्या फेर्‍या कमी झाल्याने पेण बसस्थानकामध्ये सर्व सामान्यांची वर्दळ देखील कमी...

Read moreDetails

‘या’ गावांतील नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी

बाहेर जायचंय तर नक्की वाचा… नाहीतर पडतील फटकेअलिबागमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन; रेवदंडा, चौल, नागाव, नवगाव, कुरुळ, सासवण्याचा समावेश । अलिबाग...

Read moreDetails

डॉ. सुहास मानेंनीच दिली निष्क्रियतेची कबुली

डॉ. प्रमोद गवई यांचा पलटवार; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आरोपानंतर वैद्यकिय कर्मचार्‍यांमध्ये असंतोष। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ....

Read moreDetails

शेकापक्षावतीने जिल्हा रुग्णालयाला एक कोटींचे साहित्य -चित्रलेखा पाटील

कर्तृत्ववान व्यक्तींचा कोव्हीड योध्दाने सन्मान। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कोरोना काळात जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून...

Read moreDetails
Page 1567 of 1574 1 1,566 1,567 1,568 1,574

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+26°
Alibag
Monday, 16
Tuesday
+29° +28°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +28°
Friday
+28° +28°
Saturday
+29° +28°
Sunday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news