• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापक्षावतीने जिल्हा रुग्णालयाला एक कोटींचे साहित्य -चित्रलेखा पाटील

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 11, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
शेकापक्षावतीने जिल्हा रुग्णालयाला एक कोटींचे साहित्य -चित्रलेखा पाटील
0
SHARES
792
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


कर्तृत्ववान व्यक्तींचा कोव्हीड योध्दाने सन्मान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोना काळात जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक कोटी रुपयांचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये विविध साहित्य, आयसीयु बेड, ऑक्सिजन आदींचा समावेश असल्याची माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली.

view more
मोग्रज उपसरपंचपदी शेकापचे प्रकाश थोराड

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणार्‍या अलिबागमधील आठ कर्तृत्ववान व्यक्तींना कोव्हिड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलिबागमधील मुजफ्फर चौधरी उर्फ मोदी भाई मित्र मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम माजी आमदार ना. का भगत यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पार पडला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक अनिल चोपडा, समाजसेवक रवि थोरात, संजय कांबळे, बंड्या मुकादम, सागर पेरेकर आणि मावळा प्रतिष्ठानचे मानस कुंटे या आठ व्यक्तींचा सन्मान कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त किरीट गांधी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कस्टम विभागाचे अधीक्षक जयवंत झोपे, रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, माजी नगरसेवक कविता ठाकूर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आपत्कालीन परिस्थितीत मदत करणार्‍या सर्वांचेच कौतुक केले. तर दिलीप भोईर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले-

कोव्हिड योद्धांनी रुग्णांना भोजन देण्यापासून त्यांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी मेहनत घेतली. ज्या रुग्णांना उपचार घेताना अडचणी निर्माण होतात. त्या रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी वारंवार रुग्णालयातील डॉक्टरांसोबत संवाद साधून मदत करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण व शहरी भागात कोरोना काळात आर्थिक व्यवहार बंद पडल्याने गरजूंना अन्न धान्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचा हात देण्यात आला. गावे, वाड्यांमध्ये स्वतः जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुक्त गावांसाठी कोव्हीड सेंटर उभारणीपासून गावे, वाड्यांमध्ये निर्जूंतकीकरण करण्यावर भर देऊन कोरोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्याचा सन्मान करण्यात आला.

Related

Tags: alibagchitralekha patilcoronapwp
Previous Post

कुडा लेणीसह, देवकुंड धबधब्याचा होणार विकास

Next Post

डॉ. सुहास मानेंनीच दिली निष्क्रियतेची कबुली

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post

डॉ. सुहास मानेंनीच दिली निष्क्रियतेची कबुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?