Sunday, March 1, 2026

No products in the cart.

sliderhome

पोलादपुरमध्ये महामार्ग समस्येच्या विळख्यात

ठेकेदाराच्या मनमानी विरोधात नागरिकांमध्ये संताप। महाड । प्रतिनिधी ।पोलादपुर शहरा जवळ महामाार्गाच्या चौपदीकरणाचे काम सुरु असुन या कामामुळे अनेक समस्या...

Read moreDetails

नवगांव ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट

275 रुग्ण आढळलेप्रसार रोखण्यासाठी प्रशासन सज्जसीईओंकडून गावाची पाहणीअलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील नवगांव गावातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला...

Read moreDetails

प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडणार नाही

माजी आमदार धैर्यशिल पाटील। पेण । वार्ताहर ।विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या भू-संपादनाच्या शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मोजणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे...

Read moreDetails

दिबांसाठी 1 लाख नागरिकांची सिडकोवर धडक

24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी । पनवेल । प्रतिनिधी ।लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच...

Read moreDetails

संतापजनक! मृत महिलेचे एक महिन्यानंतर कोव्हिड यादीत नाव

रायगड जिल्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार; ग्रामस्थांमध्ये संताप । मुरुड । संतोष रांजणकर । एक महिन्यापूर्वी मृत झालेल्या महिलेचे नाव...

Read moreDetails

‘आघाडी’च्या ‘हेराफेरी’मुळे ओबीसी आरक्षण रद्द

अ‍ॅड. आशिष शेलार यांचा आरोपनागपूर I प्रतिनिधी I स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय...

Read moreDetails

डॉक्टरच्या ‘माने’वर जनताच फिरवेल सुरा

रायगड जिल्हा प्रशासन भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा शिवराज्य ब्रिगेडचा आरोप?। अलिबाग । प्रतिनिधी ।(Raigad civil hospital) रायगड जिल्हा रुग्णालयाची धुरा...

Read moreDetails
Page 1807 of 1821 1 1,806 1,807 1,808 1,821

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?