• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

सीबीडीत 21 लाखांंची वीज चोरी उघड

Varsha Mehata by Varsha Mehata
November 17, 2021
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
भयंकर! दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महिलेवर महावितरणकडून गुन्हा दाखल
। पनवेल । वार्ताहर ।
सीबीडीतील दिवाळे गावात रहाणार्‍या एका महिलेने घरातील विद्युत मिटरला वीज पुरवठा करणार्‍या केबलला दोन ठिकाणी वायरने टॅपिंग करुन आपल्या तळ मजला व वरच्या मजल्यावरील घराला चोरुन वीज घेतल्याचे उघडकिस आले आहे. महावितरणच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत ही वीज चोरी उघडकिस आली आहे. मागील दोन वर्षामध्ये सदर महिलेने तब्बल 21 लाख 44 हजार रुपये किंमतीची एकुण 82 हजार 307 युनिटची वीज चोरी केल्याचे उघडकिस आली आहे. त्यानुसार एनआरआय पोलिसांनी सदर महिलेविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या वतीने गत सफ्टेंबर महिन्यापासून वीजेची चोरी करणार्‍यांविरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सीबीडीतील दिवाळे गावात रहणार्‍या एका महिलेच्या तळ मजला व वरच्या मजल्यावरील घरासाठी असलेल्या दोन वीज मिटरचे बील खुप कमी येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. त्यामुळे विशेष पथकाने सदर महिलेच्या तळ मजला व वरच्या मजल्यावरील घरासाठी असलेल्या दोन्ही वीज मिटरची तपासणी केली होती. यात फिडर पिलर मधून घरातील विद्युत मिटरला वीज पुरवठा करणार्‍या इन्कमिंग केबलला दोन ठिकाणी चोरुन लाल व काळ्या वायरने टॅपिंग केल्याचे आढळून आले.
अशा पद्धतीने सदर महिलेने तब्बल 21 लाख 44 हजार रुपये किंमतीची एकुण 82 हजार 307 युनिटची वीज चोरी करुन महावितरणचे नुकसान केल्याचे आढळुन आले. सदरची वीज चोरी उघडकिस आल्यानंतर महावितरणच्या विशेष पथकाने वीज ग्राहक असलेल्या महिलेला 15 नोव्हेंबर पर्यंत वीज चोरीची रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती. मात्र सदर महिलेने वीज चोरीची रक्कम न भरल्याने महावितरणचे सहाय्यक अभियंता रोहित बागुल यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सदर महिलेविरोधात विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related

Tags: crimepanvelraigad
Previous Post

महाराष्ट्राच्या मुली ठरल्या सरस

Next Post

श्रीवर्धनमध्ये सतत बत्ती गुल

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप
खोपोली

ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप

February 25, 2026
सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी
पनवेल

सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी

February 25, 2026
लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन
पनवेल

लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन

February 25, 2026
रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

February 25, 2026
रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या
क्राईम

रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या

February 25, 2026
अशोक लोखंडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
मुरुड

अशोक लोखंडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

February 25, 2026
Next Post
श्रीवर्धनमध्ये सतत बत्ती गुल

श्रीवर्धनमध्ये सतत बत्ती गुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?