| सोगाव | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील जाधव पाडा येथे मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्यावतीने सीसीटीव्ही बसविण्यात आले.
या कार्यक्रमास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, केशव चांदोरकर, सातीर्जे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर, प्राची ठाकूर, समद कुर, लाईक कप्तान, अनिल जाधव, संजय शिंदे, अण्णा सातमकर, राजेंद्र घरत, सानिका घाडी, प्राजक्ता जाधव, प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, सुरेश राऊत, सुधाकर ठकरुळ, सूचित थळे, अनिल अनमाने, किशोर नागावकर, सतिश घाडी, संतोष बांद्रे, प्रविण घाडी, मुनावर कुर, अजित हरवडे, सम्राट ठाकूर, रूपेश अनमाने, गीतेश ठकरुळ, निकेश अनमाने, अक्षय जाधव, परेश सुर्वे, प्रतिक अनमाने, शलाका थळे आदी मान्यवर व मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील तसेच मुशेत गावातील ग्रामस्थ महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले.
मुशेतमध्ये सीसीटीव्हीचे उद्घाटन
