चित्ररेखा जाधव यांना प्रमाणपत्र

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उसर्ली शाळेतील शिक्षिका चित्ररेखा जाधव यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत घेण्यात आलेल्या निर्मल गणेशोस्तव स्पर्धा 2021 मध्ये परीक्षण व मूल्यांकन केले होते. तसेच जिल्हा स्तरावर आयोजित स्वच्छ्ता उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले, याबद्दल चित्ररेखा जाधव यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version