• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

सी.एच.ए. आधार सामाजिक संस्था रक्तदान शिबीर

Krushival by Krushival
January 8, 2024
in आरोग्य, उरण, कार्यक्रम, रायगड
0 0
0
सी.एच.ए. आधार सामाजिक संस्था रक्तदान शिबीर
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

116 रक्तदात्यांनी केले रक्तदान

| उरण | प्रतिनिधी |

कस्टम हाऊस एजंट संघटनेच्या वतीने श्री दत्त मंदिर पाणदिवे येथे समर्पण ब्लड सेंटर कोप्रोलीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 116 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांनी सहभाग नोंदवला होता. शिबिराचे उदघाटन केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगडभूषण राजू मुंबईकर आणि नरेंद्र मुंबईकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगरी, कोळी, कराडी सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, आदर्श शिक्षक दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील, क्रिकेटपट्टू योगेश म्हात्रे, कवयित्री हेमाली म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

कस्टम हाऊस एजंट बांधवांच्या हितासाठी स्थापन झालेल्या न्हावा शेवा सी.एच.ए संघटनेच्या वतीने आजवर अपघाती निधन झालेल्या आणि अपघातात जखमी झालेल्या सी.एच.ए बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना साडे आठ लाखाहून अधिक निधीचे वाटप झाले आहे, नवीन संकल्पना म्हणून सी.एच.ए बांधवांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना देखील प्रति कुटुंब 10 हजार, अश्या मदतीच्या माध्यमातून आजवर 40,000 मदत निधीचे वाटप झाले असल्याचे संस्थेने सांगितले.

Related

Tags: blood donation camphealthindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspandive newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

माऊ इलेव्हनने पटकावला शेकाप चषक

Next Post

रुद्रा पिळणकरची सुवर्ण कामगिरी

Krushival

Krushival

Related Posts

डंपिंग ग्राऊंडवर विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू
sliderhome

डंपिंग ग्राऊंडवर विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 15, 2026
उन्हाळी सुट्टीत जलतरणाची पर्वणी
अलिबाग

उन्हाळी सुट्टीत जलतरणाची पर्वणी

May 15, 2026
जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी
अलिबाग

जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी

May 15, 2026
अपूर्ण महामार्गावर टोल वसुली
पनवेल

अपूर्ण महामार्गावर टोल वसुली

May 15, 2026
रोह्यात पेट्रोलचा तुटवडा
रायगड

रोह्यात पेट्रोलचा तुटवडा

May 15, 2026
नेरळच्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत

नेरळच्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 15, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

रुद्रा पिळणकरची सुवर्ण कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?