• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

हालिवली ग्रामस्थांचे साखळी उपोषण

Santosh Raul by Santosh Raul
August 16, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
हालिवली ग्रामस्थांचे साखळी उपोषण
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रेल्वेलाईनच्या स्फोटाने नुकसान

| वेणगाव | वार्ताहर |

कर्जत-पनवेल रेल्वे लाईनच्या कामात करण्यात आलेल्या स्फोटाने झालेले नुकसान भरुन दिले जावे. या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनापासूनच हालिवली ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी अखेर आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. त्या जुन्या नगरपरिषदेच्या शेजारी ग्रामस्थांना घेऊन साखळी उपोषणाला बसल्या आहेत. हालिवली-किरवली या गावाच्या शेजारी असणाऱ्या डोंगराला समतेपेक्षा जास्त स्फोट करून, पोखरून रेल्वे बोगद्याचे काम ठेकेदार मार्फत करत आहे. या हादऱ्याने येथील नागरिकांच्या घराचे अंतोनात नुकसान झाले आहे. भविष्यात या कामामुळे नुकतीच चौक येथे घडलेली इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू शकते याची जाणीव करत सरपंच प्रमिला बोराडे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली होती. यासाठी ग्रामस्थांनी ठेकेदारचे काम देखील बंद केले होते. मात्र ठेकेदार कोणालाही जुमानत नसल्याने ग्रामस्थांनी विरोध करून ही त्याने काम पुन्हा सुरू केले. ठेकेदार हा प्रशासनाला देखील जूमानात नसल्याचे दिसत असून झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा? भविष्यात कुठलीही गंभीर घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? अशी विचारणा ग्रामस्थांनी केली. याबाबत कर्जत तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी रेल्वे प्रशासन, ठेकेदार, सरपंच प्रमिला बोराडे, हालवली ग्रामस्थ यांची बैठक घेतली. मात्र त्यात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी साखळी उपोषणचा निर्णय़ घेतला.

हालवली गावच्या लगत रेल्वे बोगद्याचे काम चालू आहे. विकास कामास आम्हा ग्रामस्थांचा विरोध नाही, परंतु त्यासाठी ठेकेदार सर्व नियमाची पायमल्ली करून स्फोट करत आहे. या धक्क्‌‍यामुळे हालिवली गाव, आदिवासी वाडी, किरवली बौद्ध नगर व किरवली गावातील ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले आहेत. यावर्षी दोन्ही गावातील बोरवेलचे पाणी गेल्यामुळे लोकांना दुष्काळ दृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.

प्रमिला बोराडे, सरपंच, हालिवली
इर्शाळवाडीची दुर्घटना स्फोटामुळे?
इर्शालवाडी दुर्घटनेस या भागात होत असलेल्या रेल्वे बोगद्याच्या स्फोटाचे काम कारणीभूत असावे, अशी चर्चा आहे. कारण यापूर्वी हा डोंगरातून कर्जत-पनवेल रेल्वेसाठी बोगदा तयार करण्यात आला. हा डोंगर समांतर रेषेत तीन ठिकाणी पोखरला गेला आहे. याच डोंगराच्या पलीकडे इर्शालवाडी आहे. तेथील डोंगराची दरड पडली नाही. डोंगराचे आतून खच्चीकरण होऊन भुख्खलन झालेले आहे. त्यामुळे या घटनेच्या अभ्यास करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांना बोलवावे व इर्शालवाडी आणि परिसराचा निपक्षपाती अहवाल तयार करावा, ज्यामुळे संभाव्य धोक्याची कल्पना नक्कीच येईल.

भविष्यात अशाच पद्धतीने हालीवली गावचा डोंगर कमकुवत होऊन त्याची देखील भुख्खळण झाले तर वरच्या बाजूस असलेले मोरवे धरण फुटून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. होणारे गंभीर दुष्परिणाम कर्जतचे तहसीलदार यांना कळवून देखील ते काही जागेची पाहणी करण्यासाठी येत नाहीत, असा आरोपही ग्रामस्थांनी केलेला आहे. आतापर्यंत फक्त अर्धवट पंचनामे झाले आहेत. प्रशासनाने दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे व दोन्ही आदिवासी वाड्या कीरवली बौद्ध नगर व आजूबाजूचा बाधित परिसर यांचे झालेली नुकसान, भविष्यातील होणारे संभाव्य नुकसान याची सर्व जबाबदारी घेऊन योग्य भरपाई देत नाही किंबहुना त्याची जबाबदारी घेत नसल्याने, जोवर न्याय मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरू राहील, असे मत हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी दिला आहे. यावर आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहेत.

Related

Tags: indiakarjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

कोर्लई समुद्रकिनारी दुर्मिळ पक्षाचे दर्शन

Next Post

म्हसळ्यात विकासकामांचे भूमिपूजन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

चाहूचीवाडीत महिलांची पाण्यासाठी पायपीट
कर्जत

चाहूचीवाडीत महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 17, 2026
आमदार, अदानी आणि वकील… अलिबागमध्ये फिरतेय चर्चेची ‘व्हीआयपी’ गाडी!
sliderhome

आमदार, अदानी आणि वकील… अलिबागमध्ये फिरतेय चर्चेची ‘व्हीआयपी’ गाडी!

June 17, 2026
निवृत्त पोलीस अधिकार्‍याला मारहाण
क्राईम

वेटरला टीप देण्याच्या कारणावरून मारहाण

June 17, 2026
Traffic Jam: उरण नाक्यावर वाहतूक कोंडी
पनवेल

Traffic Jam: उरण नाक्यावर वाहतूक कोंडी

June 17, 2026
पनवेल रेल्वे पोलिसांचे ‘झिरो मिशन डे’ अभियान
पनवेल

पनवेल रेल्वे पोलिसांचे ‘झिरो मिशन डे’ अभियान

June 17, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात पाणीसंकट गडद

June 16, 2026
Next Post
म्हसळ्यात विकासकामांचे भूमिपूजन

म्हसळ्यात विकासकामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?