| कोर्लई | वार्ताहर |
साळाव-मुरुड रस्त्यावर काशीद येथे जेट्टीचे काम सुरू असून त्यासाठी तालुक्यातील मजगांव परीसरातून डंपर वाहतूकीची रेलचेल सुरू आहे. डंपर वाहतुकीत दांडा गावातील रस्त्यावर गतीरोधकजवळ डंपरमधून पडत असलेल्या खडीमुळे वेळप्रसंगी अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. शासनाच्या संबंधित विभागाने यात लक्ष पुरवून संबंधित डंपर चालकांना सूचना देण्यात येऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
डंपरमधून पडणाऱ्या खडीने अपघाताची शक्यता
-
by Krushival

- Categories: मुरुड, रायगड
- Tags: indiaindia newskorlayikrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmurud newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsalav bridgesocial media newssocial news
Related Content
जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार
by
Krushival
August 28, 2026
NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा
by
Antara Parange
August 28, 2026
तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई
by
Krushival
August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‘पॉवर’ डाउन
by
Antara Parange
August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
by
Antara Parange
August 28, 2026
'हर घर जल'चे स्वप्न कागदावरच
by
Antara Parange
August 28, 2026