। अलिबाग । वार्ताहर ।
शनिवारी तळवडे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शेकापक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते चंद्रशेखर जगन्नाथ पाशीलकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सोसायटीचे सर्व सदस्य व पदाधिकारी हजर होते. सोसायटीच्या चेअरमनपदी पाशीलकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शेकापचे चंद्रशेखर जगन्नाथ
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
उद्या विमानतळाकडे जाणारे मार्ग रोखणार
by
Sanika Mhatre
June 26, 2026
एका फोनने बदललं आयुष्य…
by
Sanika Mhatre
June 26, 2026
कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!
by
Sanika Mhatre
June 26, 2026
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!
by
Sanika Mhatre
June 26, 2026
22 लाखांचा गुटखा ‘सेटल' झाला?
by
Sanika Mhatre
June 26, 2026
वेदक महाविद्यालयात नशा मुक्ती सप्ताह साजरा
by
Antara Parange
June 26, 2026