| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 11 ते 14 डिसेंबर दरम्यान जेएनपीटी बंदरातून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार आहे. नौदलाच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जल वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे.
जेएनपीटी-गेट वे जल प्रवासात बदल
- Categories: sliderhome, उरण, मुंबई, रायगड
- Tags: alibagboatFerrygatewayjnpt portkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadraigad newsजेएनपीटी
Related Content
मालवण पुतळा दुर्घटनेतील ’चेतन पाटील’ला जामीन
by
Krushival
November 22, 2024
दहा नक्षलींचा खात्मा
by
Krushival
November 22, 2024
कोण होणार आमदार?; उत्कंठा पोहोचली शिगेला
by
Krushival
November 22, 2024
चेतन पाटीलला जामीन
by
Krushival
November 22, 2024
प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
by
Krushival
November 22, 2024
गणित, विज्ञान विषयांच्या उत्तीर्णतेचे निकष जाहीर
by
Krushival
November 22, 2024