• Login
Saturday, August 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमजाई देवीचा रथोत्सव

Krushival by Krushival
December 16, 2022
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमजाई देवीचा रथोत्सव
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमजाई देवीचा वार्षिक रथोत्सव अतिशय पारंपारिक पद्धतीने व उत्साहाने आज साजरा करण्यात येणार आहे. श्रीवर्धनची सोमजाई माता ज्याप्रमाणे श्रीवर्धनची ग्रामदेवता आहे, त्याचप्रमाणे अनेक कुलांची कुलस्वामिनी देखील आहे. सोमजाई देवीचे मंदिर हे स्वयंभू असून भवानीतीर्थ नावाने देखील ओळखले जाते. एकाच दिवशी भवानी तीर्थ म्हणजेच सोमजाई, हरिहरेश्‍वर व काळभैरव यांचे दर्शन घेतले असता दक्षिणकाशीचे पुण्य प्राप्त होते असे बोलले जाते. सोमजाई देवीच्या रथोत्सवास मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा या दिवशी सुरुवात होते. सात दिवस सतत अखंड भजन पहारा सुरू असतो. आठव्या दिवशी दहीकाला होऊन दुपारी संपूर्ण गावसईला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

श्रीवर्धन येथील ग्रामदेवता सोमजाई देवीची स्थापना अगस्ती मुलींनी केल्याचे सांगितले जाते. सोमजाई माता शिवभवानी, शाळीग्राम रुपी अर्धनारी नटेश्‍वर स्वरूपात आहे. चतु: सीमेवरती शिवशक्ती, कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी, चामुंडायनी इत्यादी देवता आहेत. तर मुख्य देवता सोमजाई शिवभवानी, नंदी, वासुकी ही शाळीग्राम स्वरूपामध्ये आहे. सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये नित्यनेमाने सकाळी सात वाजता व सायंकाळी सात वाजता आरती करण्यात येते. यावेळी शहरातील असंख्य नागरिक आरतीसाठी उपस्थित असतात. रथोत्सवाच्या दरम्यान सात दिवस कसबा भंडारी समाज, सोनार समाज, वाणी समाज व नवी पेठ भंडारी समाज यांचा अखंड भजन सप्ताह सुरू असतो. सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये आज तागायत कौल लावण्याची प्रथा अस्तित्वात आहे.

अनेक नागरिक आपल्यावरती आलेली विविध संकटे किंवा समस्यांवरती देवीच्या मंदिरात येऊन कौल लावत असतात. सोमजाई देवस्थान हे जागृत देवस्थान असल्यामुळे नागरिकांनी लावलेल्या कौलाला योग्य प्रकारे उत्तर देवीकडून मिळते अशी श्रद्धा आहे. पूर्वी साथीच्या रोगांच्या साथी येऊन गावेच्या गावे रोगांमध्ये मृत्युमुखी पडत असत. 1799 साली श्रीवर्धन शहरात देखील प्लेगची साथ आली होती. यावेळी श्रीवर्धनच्या नागरिकांनी देवीला प्लेग पासून मुक्ती मिळावी यासाठी साकडे घातले होते. तेव्हापासून आजपर्यंत सोमजाई देवीची रथयात्रा नित्यनियमाने सुरू आहे. रात्री बारा वाजता सोमजाई मंदिरातून रथयात्रा निघते, ती कसबा पेठ, सोनार आळी, वाणी आळी,मेटकर्णी, नवी पेठ,कुंभार आळी, कसबा पेठ, टिळक मार्ग या ठिकाणी फिरून दुपारी बारा वाजता पुन्हा मंदिरामध्ये रथयात्रेचा समारोप करण्यात येतो. सोमजाई देवीच्या रथयात्रेसाठी महाराष्ट्रभरातून तसेच मुंबई, पुण्यासारख्या शहरातून अनेक भाविक आवर्जून उपस्थित असतात.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshrewardhan news
Previous Post

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन डिझेल इंजिन देखभाल प्रशिक्षण

Next Post

कशेळेतील खून प्रकरण सहा आरोपींना ठोकल्या बेड्या

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
Next Post

कशेळेतील खून प्रकरण सहा आरोपींना ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?