• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चणेरा भागातील जनतेची फसवणूक, तरुणांच्या भावनांशी खेळ

Krushival by Krushival
November 12, 2024
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
चणेरा भागातील जनतेची फसवणूक, तरुणांच्या भावनांशी खेळ
0
SHARES
335
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मतांसाठी आमदारांचा खोटारडेपणा; चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताईंचा हल्लाबोल

| रोहा | वार्ताहर |

चणेरा भागात कारखाने आणू, आरसीएफ आणू, अशी फसवी आश्‍वासनं देऊन मागाील निवडणुकीत मतं मिळवलीत. तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांचे बायोडाटा गोळा केलेत. मात्र, पाच वर्षांत या भागात एकही कारखाना आला नाही. येथील जनतेच्या भावनांशी तुम्ही खेळला आहात. आपण केलेली फसवणूक आता जनतेच्या निदर्शनास आली आहे. केवळ मतांचा जोगावा आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी तुम्ही खोटे बोलला आहात. तुम्हाचा खोटारडेपणा येथील जनता उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी आ. दळवींना दिला आहे.
चणेरा भागात सोमवारी (दि.11) रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी कॉर्नर सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आ. महेंद्र दळवी यांची पोलखोल करत जोरदार हल्ला केला. यावेळी व्यासपीठावर आरडीसी बँकेचे संचालक गणेश मढवी, अनिल साळावकर, गोपीनाथ गंभे, संदेश विचारे, मनोज भायतांडेल, अनिल माळी, शरद गंभे, हेमंत ठाकूर, अशोक कांबळे, अनिल वर्तक, राजेंद्र मळेकर, सरपंच गणेश भगत, राजेंद्र जंगम आदी मान्यवरांसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, चणेरा भागात कारखाने आणू, या भागात आरसीएफ आणू, काही ठिकाणी सूटबूट आणि टाय लावलेल्या व्यक्तींना पाठवून ते आरसीएफ कंपनीचे अधिकारी आहेत असे भासवून तरुणांना नोकरीची हमी दिली. तरुणांच्या हाताला रोजगार देऊ असं सांगत त्यांच्याकडून बायोडाटा गोळा केलेत. आपल्या भागात कारखानदारी येणार म्हणून येथील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, पाच वर्षांत या भागात एकही कारखाना आला नाही. या भागातील सर्व समस्या आणि प्रश्‍न अद्याप प्रलंबित आहेत. विधानसभेत त्यांनी आपल्या भागातील एकही प्रश्‍न उपस्थित केला नाही. उलटपक्षी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून गोळा केलेल्या बायोडाटा पेपरची रद्दी काल-परवा थळ गावातीला एका रद्दीवाल्याने अलिबागला येऊन विकली. केवळ मतांसाठी तुम्ही तरुणांची फसवणूक करून त्यांच्या भावनांशी खेळलात. नोकरी लावायची नव्हती, रोजगार द्यायचं नव्हतं, तर निदान खोटं तरी बोलायचं नव्हतं. आता लोकांना कळून चुकलं आहे. लोकं एकदा फसली, परत-परत फसणार नाही. असं सांगत चणेरा भागात कारखानदारी आणू असे खोटे आश्‍वासन देणार्‍यांनी मागील पाच वर्षांत किती तरुणांच्या हाताला रोजगार दिला का, असा रोकडा सवाल चित्रालेखा पाटील यांनी आ. महेंद्र दळवी यांना केला आहे.

महाआघाडी नेते मंडळींनी माझ्यावर विश्‍वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवत मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. मला या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं आहे. या भागात सुसज्ज शाळा बांधायची आहे. महिलांसाठी बचत गट भवन बांधणार असून, महिलांचे सर्व प्रश्‍न मार्गी लावणार आहे.

चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई
ताईंची छकड्यातून मिरवणूक
चणेरा भागात प्रचारदरम्यान बाजार पेठेतून चिऊताई पाटील यांची छकड्यातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. चिऊताईंनी सर्व मतदारांना अभिवादन करत आशीर्वाद मागितले.आपली लेक, आपली सूनबाई समजून चणेरावासियांनी ताईंचे जंगी स्वागत केले. दरम्यान, शिट्टी बजाव, गद्दार भगाव, ऐंशी टक्के नव्वद टक्के, चिऊताई शंबर टक्के, चिऊताई आगे बडो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा आणि शिट्टीच्या आवाजाने परिसर दुमदूमला होता.

Related

Tags: chitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newsskpskp newssocial media newssocial news
Previous Post

सत्ताधाऱ्यांनी कामाचे श्रेय घेऊ नये; प्रीतम म्हात्रे यांचा घणाघात

Next Post

थोरवेंंच्या जाहीरनाम्याची घारेंकडून पोलखोल

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
थोरवेंंच्या जाहीरनाम्याची घारेंकडून पोलखोल

थोरवेंंच्या जाहीरनाम्याची घारेंकडून पोलखोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?