• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

चेन्नई क्विक गन्सने उडवला गुजरात जायंट्सचा धुव्वा

Krushival by Krushival
January 2, 2024
in क्रीडा, चेन्नई, देश
0 0
0
चेन्नई क्विक गन्सने उडवला गुजरात जायंट्सचा धुव्वा
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तेलुगू योद्धाकडून राजस्थान वॉरियर्सचा मोठा पराभव

| भुवनेश्‍वर | वार्ताहर |

1 जाने. झालेल्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत 6 गुणांनी व्ज्या साजरा करत गुणतालिकेत 14 गुणानंसह पहिले स्थान मिळवले. तर दुसर्‍या सामन्यात तेलुगू योद्धाने राजस्थान वॉरियर्सचा 7 गुणांनी मोठा पराभव केला. हे सामने अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाले. आजच्या सामन्यामध्ये रामजी कश्यप व निलेश पाटीलला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पंधराव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने गुजरात जायंट्सचा 35-29 (मध्यंतर 10-17) असा 6 गुणाने धुव्वा उडवला. गुजरातला मध्यंतराला मिळालेल्या 7 गुणाची आघाडी कामी आली नाही. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व गुजरात जायंट्सला आक्रमणासाठी आमंत्रित केले. पहिल्या टर्नमध्ये लक्ष्मण गवसला आकाशीय सूर मारत पी नरसय्याने बाद केले. तर अभिनंदन पाटीलने सुमन बर्मनला सहज स्पर्शाने बाद केले व पहिली तुकडी पावनेदोन मिनिटाच्या आत बाद झाली. दुसरी तुकडीने जवळजवळ साडेतीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत संघाला दोन गुण मिळवून दिले. फैजंखा पठाणने विजय शिंदेला लवकर बबड केले मात्र रामजी कश्यपने ड्रीम रन्सचे 2 गुण मिळवून दिले व तो व्ही सुब्रमणि कडून सहज स्पर्शाने बाद केले. तर भरत कुमारने आकाशीय सूर मारत मदनाला बाद केले. त्यानंतर राजवर्धन पाटीलने आकाशीय सूर मारत आदर्श मोहितेला बाद केले.

दुसर्‍या टर्न मध्ये पहिल्या तुकडीने साडेतीन मिनिटाच्या वर संरक्षण करत दोन गुण आपल्या संघासाठी वसूल केले. चेन्नई क्विक गन्सच्या सुरज लांडेने शुभम थोरातला (1.53 मि. संरक्षण) सहज स्पर्शाने बाद केले त्याने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. रामजी कश्यपने आकाशीय सूर मारत दीपक माधवला बाद केले तर रामजी कश्यपनेच दुसरा आकाशीय सूर मारत फैजंखा पठाणला बाद केले मात्र बाद होण्यापूर्वी त्याने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. त्यानंतर रामजी कश्यपनेच सुयश गरगटेला बाद केले. त्यावेळी गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सवर 17-10 अशी 7 गुणांची आघाडी घेतली.

मध्यंतरानंतर तिसर्‍या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सची पहिली तुकडी गुजरात जायंट्सत्यने सव्वा मिनिटात बाद झाली मात्र त्यानंतर आलेल्या विजय शिंदेने 2.23 मि. संरक्षण केले व त्याला राजवर्धन पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले. त्यानंतर फैजंखा पठाणने मदनाला लवकर बाद केले. यानंतर संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत रामजी कश्यपने 5 ड्रीम रन्सचे गुण मिळवून संघाला एक मजबूत स्थितीत आणले. एका तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त संरक्षण केल्यानंतर एक ड्रीम रणचा गुण मिळतो व त्यनंतर प्रत्येक 30 सेकंदानंतर एक ड्रीम रणचा गुण मिळतो. शेवटी रामजी कश्यपने 4.38 मिनिटे संरक्षण करत सामन्याला कलाटणी मिळवून देण्यात मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत 5 ड्रीम रन्सचे गुण मिळवून देणारा रामजी कश्यप हा एकमेव खेळाडू ठरला.

शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सने 15-29 च्या पिछाडीनंतर 20 गुण मिळवत संघाला विजय मिळवून दिला. या टर्न मध्ये चेन्नईने गुजरातच्या संघातले 10 खेळाडू बाद करत 20 गुण मिळवून अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये आत्तापर्यंत अजिंक्य असलेल्या गुजरात जायंट्सचा 35-29 असा सहा गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात राजवर्धन पाटीलला उत्कृष्ट आक्रमक, विजय शिंदेला उत्कृष्ट संरक्षक तर रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आजचा दुसरा व एकूण सोळावा सामना राजस्थान वॉरियर्स व तेलुगू योद्धास यांच्यात झाला. तेलुगू योद्धाने राजस्थान वॉरियर्सवर 34-27 (मध्यंतर 17-12) असा 7 गुणांनी मोठा पराभव केला. राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व तेलुगू योद्धासला आक्रमणासाठी आमंत्रित केले. या सामन्यात पहिल्या टर्न मध्ये राजस्थान वॉरियर्सच्या पहिल्या तुकडीने साडेतीन मिनिटांपेक्षा पेक्षा जास्त वेळ संरक्षण करत 2 ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले. वजय हजारेला प्रतिक वाईकरने बाद केले तर ऋषभ वाघने 1.51 मि. संरक्षण करताना दोन ड्रीम रन्सचे दोन गुण मिळवले त्याला राहुल मंडलेने सहज स्पर्शाने बाद केले. त्यानंतर राहुल मंडलेने जगन्नाथ मुर्मूला स्तंभात बाद केले. लगेचच आदित्य गणपुलेने दिलराजसिंग सेंगरला बाद केले तर प्रतिक वाईकरने आकाशीय सूर मारत डी. नंदनला बाद केले. तर शेवटी लिपुन मुखीने सुध्दा आकाशीय सूर मारत निलेश पाटीलला बाद केले.

दुसर्‍या टर्न मध्ये राजस्थानने आक्रमण करत 12 गुण मिळवले तर तेलुगू योद्धासच्या पहिल्या तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. त्यांच्या प्रतिक वाईकरला निलेश पाटीलने स्तंभात बाद केले. आदित्य गणपुलेला आकाशीय सूर मारत सुशांत हजारेने बाद केले तर अवधूत पाटीलने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला मात्र त्याला निलेश पाटीलने स्तंभात बाद करून पहिल्या तुकडीला परत पाठविले. ध्रुवने 1.18 मि. संरक्षण केले मात्र त्याला प्रज्वलने बाद केले. आकाश तोगरेने दोन ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले व त्याला बी. राजूने बाद केले.

मध्यंतरानंतर तिसर्‍या टर्न मध्ये तेलुगू योद्धासने आक्रमण करताना 33 गुण मिळवत राजस्थान वॉरियर्सला तगडे आव्हान दिले. राजस्थानची पहिली तुकडी लवकर बाद झाल्याने त्यांच्या गोठत चिंतेचे वातावरण पसरले. दुसरी तुकडी सुध्दा विशेष काही करू न शकल्त्याने तेलुगू योद्धासचे पारडे भारी पडताना दिसले. प्रतिक वाईकर व आदित्य गणपुलेने प्रत्येकी 4-4 गुण मिळवले तर सौरभ घाडगेने नाबाद राहत व ड्रीम रन्सचा एक गुण मिळवून दिला.

शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासने विजयासाठी राजस्थानला 20 गुणांचे आव्हान ठेवले. तेलुगू योद्धासच्या पहिल्या तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण केल्याने त्यांना एक ड्रीम रन्सचा गुण मिळवला. तेलुगू योद्धासच्या वृषभ वाघने विजयभाई वेगडला बाद केले, प्रसाद राडीयेने एक ड्रीम रन्स मिळवून दिला व त्याला निलेश पाटीलने आकाशीय सूर मारतबाद केले. दुसरी तुकडी लवकर बाद झाली मात्र त्याचा फायदा राजस्थानला उचल्या आला नाही. व शेवटी प्रतिक वाईकरला निलेश पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले. मात्र राजस्थान वॉरियर्सला फक्त 27 गुणच मिळवता आल्याने त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रतिक वाईकरला (8 गुण) उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षक तर निलेश पाटीलला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Related

Tags: chennaiindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

दस्तनोंदणीच्या वेळी अक्षांश-रेखांक्षही कळणार

Next Post

नाना टिळक विद्यालय वावोशी शाळेचे स्नेहसंमेलन

Krushival

Krushival

Related Posts

बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा
क्रीडा

बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा

March 14, 2026
क्रीडा

योगेशची पॉवरलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी

March 14, 2026
नाशिक, रत्नागिरी, मुंबई संघ उपांत्य फेरीत
क्रीडा

नाशिक, रत्नागिरी, मुंबई संघ उपांत्य फेरीत

March 14, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत रियाश अंतिम विजेता
क्रीडा

बुद्धिबळ स्पर्धेत रियाश अंतिम विजेता

March 14, 2026
आखाती युद्धाच्या आयपीएलला झळा
क्रीडा

आखाती युद्धाच्या आयपीएलला झळा

March 14, 2026
श्रीराम मंदिर ट्रस्ट जगदंब खुटिल संघ विजयी
क्रीडा

श्रीराम मंदिर ट्रस्ट जगदंब खुटिल संघ विजयी

March 14, 2026
Next Post
नाना टिळक विद्यालय वावोशी शाळेचे स्नेहसंमेलन

नाना टिळक विद्यालय वावोशी शाळेचे स्नेहसंमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?