• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळच्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 15, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळच्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

591 लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ

| नेरळ | प्रतिनिधी |

महसूल विभागाच्या वतीने नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‌‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात तब्बल 591 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अनेक नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले, तर अनेकांच्या प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

कर्जत तहसील कार्यालयांतर्गत महसूल मंडळ, नेरळ यांच्या वतीने नेरळ गावातील धारप सभागृहात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सुनिता मोरे आणि कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.

यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट करताना ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पुरवठा अधिकारी रवींद्र दळवी, भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन आटाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, अव्वल कारकून कुशाल राठोड, दभडे, गायकवाड यांच्यासह मंडळ अधिकारी विश्वास गडदे उपस्थित होते.

शिबिरामध्ये उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर दाखले, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8-अ उतारे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक दाखले यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. तसेच फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 मधील त्रुटी दुरुस्त करणे, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, ई-मोजणी अर्ज, ‌‘ॲग्रीस्टॅक’ व ‌‘पीएम किसान’ नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, घरपट्टे वाटप आणि अकृषिक परवानगी प्रकरणांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी विश्वास गडदे, संतोष जांभळे, किरण बेलोसेकर, विठ्ठल मोरे तसेच ग्राम महसूल अधिकारी संजना पाटील, उमेशकुमार भोरे, मेघा गायकवाड, निखिल लदगे, वैभव तरंगे, संकेत कदम, अनिल फाळके यांच्यासह महसूल कर्मचारी अशोक भगत आणि दीपक पेरणे यांनी परिश्रम घेतले. नागरिकांनी महसूल विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली आहे.

शिबिरात विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली. यामध्ये सेतू विभागात 167, आधार कार्ड दुरुस्ती 95, हयात प्रमाणपत्र 85, आरोग्य विभाग 83, ॲग्रीस्टॅक 54, निवडणूक ओळखपत्र 34, शिधापत्रिका 26, भूमी अभिलेख 19, जातीचे दाखले 14, आदिवासी दाखले 7, कृषी विभाग 6 आणि सलोखा योजना 1 अशा एकूण 591 अर्जांची नोंद करण्यात आली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई

Next Post

रोह्यात पेट्रोलचा तुटवडा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
अलिबाग

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर

August 15, 2026
मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला
sliderhome

मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला

August 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा

August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
sliderhome

गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!

August 15, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

August 15, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले

August 15, 2026
Next Post
रोह्यात पेट्रोलचा तुटवडा

रोह्यात पेट्रोलचा तुटवडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?