• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सफाई कामगारांना मिळणार मोफत घरे

Krushival by Krushival
October 19, 2021
in sliderhome, मुंबई
0 0
0
सफाई कामगारांना मिळणार मोफत घरे
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव, 25 वर्षे सेवा केलेल्यांना प्राधान्य
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील झोपड़पट्टी पुनर्वासन यासाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मजूर झालेल्या प्रकल्पाच्या योजनेतून पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कामगारांना शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना मोफत घरे देण्याचा प्रस्ताव पालिके कडून तयार आला असून या प्रस्तावावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या योजनेमार्फत 325 कामगारांना घरे अगदी मोफत मिळणार आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या स्थापने नंतर अवघ्या पाच वर्ष्याच्या कालावधी नंतर, नव्याने विकसित होणार्‍या पालिकेच्या ड्रीम प्रोजेक्ट्स पैकी आवास योजना ही आता साकारण्यात येणार आहे. त्या साठी आवश्यक असणार्‍या बाबी पूर्ण करण्यात आल्या असून हा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या पंतप्रधान आवास योजने उभा करण्यात येणार्‍या सदनिका या झोपडपट्टी पुर्नवसनासाठी असणार्‍या आहेत. या कामगारांना अगदी मोफत घरे दिली जाणार आहे. त्या साठी 25 वर्ष सेवा झालेल्यांना ही सेवा देण्यात येईल. तसेच सेवा निवृत्तीच्या वेळेस जे कामगार मृत पावले आहेत. अशा पात्र मृतांच्या वारसांना ही घरे देण्यात येणार आहे.

25 वर्ष सेवा झालेल्या कामगारांना मालकी तत्त्वावर घरे देण्यात येणार आहे. तर 25 वर्षा पेक्षा कमी सेवा झालेल्या कामगारांना भाडे तत्त्वावर घरे देण्यात येणार आहे. हे भाडे 25 वर्ष सेवा पूर्ण झाल्या नंतर बंद होऊन ही घरे मालकीचे होणार आहे. ही मोफत घरे देण्यासाठी डॉ. बाबसाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने चा वापर करण्यात येणार आहे.या योजने अंतर्गत एका कामगारांच्या मागे पालिकेला 4 लाख 25 हजाराचा अनुदान मिळणार आहे. या अनुदाना व्यतिरक्त येणारा खर्च पालिका स्वतः करणार आहे. त्यामुळे पालिकेवर 971.27 कोटीचा आर्थिक बोजा पडणार आहे. तसेच काही कामगारांना पंतप्रधान आवास योजने मधून अडीच लाखाचे अनुदान मिळणार आहे. हा प्रस्तवा पालिके कडून तयार करण्यात आला असून पालिकेच्या महासभेत मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या मंजुरी नंतर महाराष्ट्रा शासन दरबारी अंतीम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

296 चै. फूटाची मिळणार मोफत घरे
पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या 325 सफाई कामगारांना पालिकेच्या माध्यमातून उभा करण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेमध्ये 296 चै. फूट क्षेत्राच्या सदनिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत अगदी मोफत देण्यात येणार आहे. त्या साठी पालिकेच्या मार्फत काही नियमावली घोषीत करण्यात आली आहे.


पालिकेवर 971.25 कोटींचा आर्थिक बोजा
या योजने अंतर्गत 100 कामगारांना सदनिका देण्यात देणार आहे. त्यासाठी 1300 लाखाचा खर्च येणार आहे. त्यापैकी या सदनिकाना आवास योजने मार्फत मिळणार्‍या 4.45 लाखाचे अनुदान मिळणार आहे. या अनुदाना मधून पालिकेला 328.85 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ही रक्कम वजा करता 971. 25 कोटींचा आर्थिक बोजा पालिकेवर पडला आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

पालीतील शवविच्छेदनगृह हरविले गवतात

Next Post

जल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
sliderhome

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली

February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
sliderhome

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

February 10, 2026
Next Post
जल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

जल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?