• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आक्षी पुलानजिक स्वच्छता अभियान

Krushival by Krushival
May 9, 2026
in sliderhome, अलिबाग
0 0
0
आक्षी पुलानजिक स्वच्छता अभियान
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

| नागाव | संतोष राऊळ
|

अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील आक्षीच्या प्रवेशद्वार असलेल्या पुलानजिक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी वर्गाला नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्यावतीने शुक्रवारी (दि.8) आक्षी पुलाजवळील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. या आधी देखील आक्षी व ढवर ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा उचलण्यात आला होता. तरीदेखील समाज कंटकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता कोणी या ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा आक्षी सरपंच रश्मी पाटील आणि ढवरचे प्रशासक विजय मयेकर यांनी दिला आहे.

अलिबाग-रेवदंडा मार्गावर असलेल्या आक्षी गावाच्या प्रवेशद्वाराजवळील साखर खाडी पुलानजिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. याच मार्गावरून आक्षीसह नागाव, रेवदंडा व मुरूडकडे स्थानिक, प्रवासी व पर्यटकांची ये-जा सुरू असते. परंतु, हा कचरा बघून स्थानिकांसह पर्यटक आपली नाकं मुरडताना दिसतात. त्यांच्यावर नाक बंद करून प्रवास करण्याची वेळ येते. संबंधित प्रशासनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या आधी आक्षी व ढवर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील समाज कंटकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन याठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे येथील कांदळवनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे असतानाही संबंधित प्रशासन काहीच कारवाई करत नाही. मात्र, कोणी त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी गेल्यास त्यांच्यावर लगेचच कारवाईचा बडगा उचलला जातो, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, शुक्रवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने, आक्षी सरपंच रश्मी पाटील, ढवरचे माजी सरपंच विश्वनाथ गावंड व प्रशासक विजय मयेकर यांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आक्षी पुलानजिकचा कचरा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी राजिप माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, ढवर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज पाटील, आक्षी ग्रामपंचायतीच्या सदस्या रश्मी वाळंज, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील, संतोष राऊळ आणि ग्रामस्थ हे देखील उपस्थित होते.

या स्वच्छता अभियानामुळे अलिबाग-रेवदंडा मार्गावारून प्रवास करणाऱ्या स्थानिकांसह प्रवासीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी सरपंच रश्मी पाटील व प्रशासक विजय मयेकर यांनी, या ठिकाणी कचरा टकाणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अलिबाग-रेवदंडा या मार्गावरील आक्षी पुलानजिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. आक्षी सरपंच, ढवरचे माजी सरपंच यांच्या पुढाकाराने येथील कचरा उचलण्यात येत आहे. या आधी देखील बऱ्याचदा कचरा उचलण्यात आला होता. परंतु, समाज कंटकांकडून या ठिकाणी पुन्हा पुन्हा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता या ठिकाणी कचरा न टाकण्याचे व कायदेशीर कारवाईचे फलक लावणार आहोत. तसेच, लवकरच सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात येतील. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करता येईल.

विजय मयेकर, प्रशासक, ढवर ग्रामपंचायत


Related

Previous Post

कळंबोलीतील दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चोरी

Next Post

आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

जुळ्या बहिणींची कमाल‌

May 9, 2026
अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका
sliderhome

अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका

May 9, 2026
सलग नवव्या दिवशी वाहतूक कोंडी कायम
sliderhome

सलग नवव्या दिवशी वाहतूक कोंडी कायम

May 9, 2026
sliderhome

लाभार्थी इष्टांक पुनर्वापरा अभावी रिक्त

May 8, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
अलिबाग

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 8, 2026
sliderhome

उरणचे तहसीलदार अडचणीत

May 8, 2026
Next Post
आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?