• Login
Sunday, September 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग स्थानकाची स्वच्छता कागदावरच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 27, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग स्थानकाची स्वच्छता कागदावरच
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सार्वजनिक स्वच्छतागृहासह परिसरात घाणीचे साम्राज्य

| रायगड | प्रमोद जाधव |

स्वच्छतेमध्ये तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या अलिबाग एसटी बसस्थानकांची स्वच्छता कागदावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्यासह गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्वच्छतागृह बंद स्थितीत असून, त्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांचे कामकाज संशयास्पद असल्याची चर्चा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणी एसटी महामंडळाचे आगार व स्थानक अलिबागमध्ये आहे. अलिबाग आगारात अडीचशेहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये दीडशेहून अधिक चालक व वाहकांचा समावेश आहे. स्थानकात 68 एसटी बसेस असून, एसटीला महिन्यातून सुमारे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. अलिबाग तालुक्यासह अनेक भागातील हजारो प्रवासी एसटीतून प्रवास करतात. वेगवेगळ्या विभागातील जिल्हा व तालुका शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आहेत. नोकरीबरोबरच शिक्षणासाठी अलिबागमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटकांची ओघही अलिबागमध्ये प्रचंड आहे. नियमित कामाला येणारे प्रवासी, पर्यटक, विद्यार्थी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यावर अधिक भर देतात.


प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, म्हणून स्थानकाच्या परिसरात सामाजिक बांधिलकीतून स्वच्छतागृह उभारले आहे. लाखो रुपये खर्च करून हे स्वच्छतागृह मागील काही वर्षांपूर्वी बांधले आहे. स्थानक स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी एसटी महामंडळाने एका खासगी कंपनीला ठेका दिला आहे. या कंपनीमार्फत अलिबाग स्थानकाची स्वच्छताराखली जाते. मात्र, स्थानकाच्या आवारातच ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. स्थानकाच्या आवारात असलेल्या हिरकणी कक्षाच्या बाजूलाच कचऱ्याचा ढिगारा पडलेला असतो. स्थानकामधील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. स्वच्छतागृहाच्या परिसराला गवत, झुडपांनी विळखा घातला आहे. स्वच्छतागृहातील अनेक साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छतागृहाच्या बाजूने फिरकणाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. गेली अनेक दिवसांपासून हे स्वच्छतागृह बंद स्थितीत आहे. त्यामुळे त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. अलिबाग स्थानकाच्या परिसरातील कोपऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या स्वच्छतागृहात जाणे नकोसे झाले आहे. दुर्गंधीबरोबरच साचलेल्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिबागसह अन्य स्थानकाच्या स्वच्छतेसाठी प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता भार कराच्या रुपात एसटी महामंडळाकडून घेतला जातो. कर घेऊनही अलिबाग स्थानकात स्वच्छतेचे तिनतेरा अशी परिस्थिती आहे.

आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष
अलिबाग एसटी बस स्थानकातील स्वच्छतागृहामधील अस्वच्छतेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी वर्गाकडून तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, या तक्रारीचे निराकरण करण्यास आगार व्यवस्थापक उदासीन ठरले आहेत. आगार व्यवस्थापकांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासीवर्गाकडून व्यक्त केला जात आहे.
हिरकणी कक्षाला गवताचा विळखा
अलिबाग एसटी बस आगारात महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे कक्ष बंद स्थितीत आहे. त्यामुळे या हिकरणी कक्षाच्या बाजूला गवत वाढले असून, हे कक्ष वाहन पार्किंगचे केंद्र बनले आहे. आगारात वेगवेगळी सुरक्षा यंत्रणा असतानाही याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.

स्वच्छतागृहातील स्वच्छतेसह दुरुस्तीच्या कामासाठी संबंधित कामगारांना सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून काम वेगात न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, तातडीने हे काम करून घेतले जाईल.

राकेश देवरे,
आगार व्यवस्थापक

Related

Tags: alibag newsalibag st depoindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsUnsanitary conditions in Alibaug station area
Previous Post

कळंबोलीत एका रात्रीत शंभर पाणीमीटर गायब

Next Post

बँक व्यवहार उरकण्यासाठी रविवारीच ग्राहकांची धावपळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

कळंबोलीत एका रात्रीत शंभर पाणीमीटर गायब

September 27, 2026
पनवेल

इमारतीतील मीटर बॉक्सला आग

September 27, 2026
शेतकऱ्याच्या घरातून वासरू पळवले
कर्जत

शेतकऱ्याच्या घरातून वासरू पळवले

September 27, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
पनवेल

प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू जप्त

September 27, 2026
मोदकांनी जिंकली रसिकांची मने
पनवेल

मोदकांनी जिंकली रसिकांची मने

September 27, 2026
सौरभ नाझरेंचा सर्वोत्कृष्ट सन्मान
मुरुड

सौरभ नाझरेंचा सर्वोत्कृष्ट सन्मान

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?