• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

नवीन पनवेल येथील डम्पिंग ग्राउंड बंद करा; तीव्र आंदोलनाचा इशारा

Santosh Raul by Santosh Raul
October 13, 2022
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
नवीन पनवेल येथील डम्पिंग ग्राउंड बंद करा; तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।

नवीन पनवेल सेक्टर 1/ड नागरी वस्तीमध्ये मधोमध पनवेल महानगरपालिकेचे कचरा वर्गीकरण केंद्र आहे. या ठिकाणी नवीन पनवेल इतर परिसरातील सर्व कचरा आणला जातो आणि तिथे कचरा जमा केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यानंतर त्याची विल्हेवाट त्वरीत लावणे आवश्यक आहे पण ते केले जात नाही. सदर कचरा उचलणार्‍या ठेकेदाराकडून त्याच्या मनाप्रमाणे तो कचरा उचलला जातो, त्यावर कोणाचेही अंकुश नाही.

पनवेल महानगरपालिकेने ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गेली काही वर्षे जनजागृती मोहीम राबविली, त्यावर लाखो रुपये नागरिकांचे टॅक्स स्वरूपात आलेले खर्च केले. परंतु कंत्राटदाराची ओला आणि सुका कचरा गोळा करण्याची पद्धत पाहता नक्की या कंत्राटामधून कोणाचा फायदा होणार आहे याचा प्रश्‍न नवीन पनवेलकरांना पडला आहे. नवीन पनवेल येथील डम्पिंग ग्राउंड बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.

कचर्‍याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बरीच वाहने ही जुनी झाल्यामुळे कंत्राटदाराने सदर प्लॉटवर सडलेल्या परिस्थितीमध्ये टाकून दिलेले आहेत. ज्यामुळे त्या प्लॉटचा दुरुपयोग सुद्धा होत आहे. तसेच त्या भूखंडातील परिसरात ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. ज्यामध्ये डेंग्यूचे मच्छर वाढून संपूर्ण परिसरामध्ये डेंग्यूचा फैलाव होण्यास त्यामुळे मदत होत आहे.

अतिक्रमण विभागामधून उचलले गेलेले बरेचसे सामान या भूखंडावर पसरलेले आहे ज्यामध्ये उंदीर आणि घुशी यांचा उपद्रव वाढला आहे. अशाप्रकारे अनेक प्रकारच्या समस्या त्या भूखंडावर आहेत. त्याचे दुष्परिणाम त्या भूखंडाच्या चारही बाजूने राहणार्‍या लोकवस्ती मधील नागरिकांना होत आहेत.

पनवेल महानगरपालिकेला हजारो रुपयांचा टॅक्स भरून नागरिकांना अशा प्रकारच्या गलिच्छ वातावरणात राहावे लागत आहे, अशी खंत तेथील जेष्ठ नागरिकांनी बोलून दाखवली. यावेळी शेकापचे प्रभाकर कांबळे, बबन विश्‍व्कर्मा, रमाकांत गरुडे यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या ठिकाणी पाहणी केली असता स्वच्छतेच्या बाबतीत कंत्राटदाराने किंवा पनवेल महानगरपालिकेने कोणतीही नियमावली बनवलेली नाही. या ठिकाणी काही दिवसांसाठी सुरू केलेले वर्गीकरण केंद्र हे आता पुढील तीन ते चार दिवसात महापालिकेने स्थलांतरित करून नागरिकांना मोकळा श्‍वास घेऊन द्यावा अन्यथा नागरिकांसोबत आम्ही तीव्र आंदोलन छेडू.

प्रीतम म्हात्रे
माजी. विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelonline marathi newspanvelpanvel newspritam mhatreraigadskpskp newsSKP PANVEL
Previous Post

सेवानिवृत्त शिक्षकांची अनियमित पेन्शनमुळे हेळसांड

Next Post

सदोष मतदार याद्यासाठी विशेष मोहीम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post
सदोष मतदार याद्यासाठी विशेष मोहीम

सदोष मतदार याद्यासाठी विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?