• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 4, 2026
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
0
SHARES
346
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तटकरेंच्या ‌‘पॉवर’ची चर्चा रंगली; पत्नीचा पराभव ठरला सेटबॅक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताच कोकणात राजकीय भूकंपाचे धक्के बसले आहेत. चर्चेत असलेले खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव यादीतून गायब झाल्याने खारेपाटातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह एका क्षणात मावळला. परिणामी, “कमळ कोमजले” अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटताना दिसत आहे.

कोकणातून राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झालेल्या धैर्यशील पाटलांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या निर्णयामागे स्थानिक समीकरणे विशेषतः तटकरे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीतील कमबॅक आणि धैर्यशील पाटील यांच्या पत्नीचा पराभव कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय गल्लीबोळात रंगली आहे.

16 मार्चला होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच राजकीय डावपेचांना वेग आला आहे. मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग केल्याची चर्चा होती; मात्र अंतिम यादीने सर्वच समीकरणे धुळीस मिळवली. खारेपाटातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा असून, दोन वर्षांचीच खासदारकी ठरली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक पातळीवर नेतृत्वाला बळ देण्याऐवजी बाहेरच्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तटकरेंच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यातील निवडणुकांवरही परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून, खारेपाटातील कमळ पुन्हा उमलणार की कोमेजलेल्या अवस्थेतच राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी होणाऱ्या सात जागांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. तावडे, आठवलेंसह चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, भाजपच्या धक्कातंत्राची मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करत धक्कातंत्राचा वापर केला. कोकणातील चर्चेत असलेले खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याने खारेपाटातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असल्याचे चित्र दिसून आले.

महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने (दि.4) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने अनुभवी दोन, तर दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली. राज्यसभेतून राज्यातील सात दिग्गज नेते निवृत्त होत असून, त्यांच्या जागांवर पुन्हा 16 मार्चला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला असून, महायुतीच्या वाट्याला चार जागा आल्या, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित झाले असून, महायुतीतील जागा वाटपातून भाजपला चार आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आली आहे.

शरद पवारांना राज्यसभेची उमदेवारी
मुंबई : महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबद्दलची घोषणा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आभार मानले. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. शरद पवार रिंगणात उतरल्यानं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या नावाची घोषणा केली. शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दीला 59 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत ते विधानसभा, लोकसभा, राज्यसभेवर अनेकदा निवडून गेले आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. ते दोनदा राज्यसभेवर गेले आहेत. दोन्ही वेळा त्यांची निवड बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे यंदाही पवार हाच ट्रॅक रेकॉर्ड कायम राखणार का, याची उत्सुकता आहे.

Related

Tags: alibag newsbjpdhairyasheel patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadsocial media news
Previous Post

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

Next Post

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?