• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बंद शाळा पुन्हा दुर्लक्षित

Krushival by Krushival
November 21, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
बंद शाळा पुन्हा दुर्लक्षित
0
SHARES
79
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लाखो रुपयांचा केलेले खर्च पाण्यात

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

पटसंख्ये अभावी जिल्ह्यातील सुमारे 300 शाळा बंद पडल्या होत्या. या शाळा धूळ खात होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रासाठी या शाळांचा वापर करण्यात आला. परंतु, गुरुवारपासून या बंद पडलेल्या शाळा पुन्हा दुर्लक्षित झाल्या आहेत. या शाळांचा वापर अन्य कामांसाठी सुरू ठेवल्यास त्या पडीक होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देईल का, असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण भागातील गावे, वाड्या वस्त्यांमधील मुले शिकली पाहिजेत, यासाठी गाव तेथे शाळा सुरु करण्यात आल्या. जिल्हा परिषदेमार्फत वेगवेगळ्या योजनेतून शाळा उभारण्यात आल्या. परंतु, अनेक गावांतील शाळांमधील पटसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 300 शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या. या बंद शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने खिडक्या, दरवाजे खराब होऊ लागले. परिसरात गवत, काट्यांचा झुडूप वाढू लागला. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शाळा दुर्लक्षित झाल्या होत्या. परंतु विधानसभा निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर या शाळांकडे पुन्हा लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली. मतदान केंद्रासाठी या शाळांचा वापर करता यावा यासाठी शाळांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. रंगरंगोटीपासून विज पूरवठा करण्यात आला. जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये मतदान झाले. यामध्ये बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळांदेखील एक दिवसांसाठी बोलक्या झाल्या होत्या. परंतु शाळेच्या फलकांवर गणितांच्या आकड्यांऐवजी मतदानाची आकडेवारी दिसून आली. विद्यार्थ्यांऐवजी 18 व त्या पुढील मतदारांची मतदानांसाठी गर्दी दिसून आली. मात्र, बंद पडलेल्या या शाळा पुन्हा दुर्लक्षित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेट उघडे, आवारातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. निवडणुकांपूरता वापर होणार्‍या या शाळांचा अन्य कामांसाठी नियमीत वापर केल्यास या शाळा कायमच बोलक्या राहतील याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दारु पिणार्‍यांचा अड्डा बनण्याची भीती
लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. या शाळांचा वापर फक्त मतदान केंद्रासाठी होतो. अन्य वेळेला या शाळा दुर्लक्षित राहतात. त्यामुळे या शाळांचा वापर रात्रीच्यावेळी अवैध कामांसह जुगार व दारु पिणार्‍यांचा अड्डा बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील बंद पडलेल्या शाळांची माहिती घेऊन त्या शाळा सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहील.

डॉ. भरत बास्टेवाड- मुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: alibag newsClosed schools ignored againindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newszp school
Previous Post

कार्यकर्ते रमले आकड्यांच्या खेळात

Next Post

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Krushival

Krushival

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?