अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुडमध्ये सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गणपती दोन दिवसावर आले असताना नागरिकांच्या घरात जवळपास ३-४ फुट पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दुकानांमधील माल खराब झाला असून वाहनांचेही नुकसान झाले.
मुरूडमध्ये ढगफुटी; नागरिकांच्या घरात जवळपास ३-४ फुट पाणी

- Categories: sliderhome, मुरुड, रायगड
- Tags: heavy rainfallmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Related Content
Phansad Dam: फणसाड धरण बनले वर्षाविहाराचे आकर्षण
by
Sanika Mhatre
July 22, 2026
सुदर्शन सहकारी भात गिरणीची कार्यकारणी जाहीर
by
Sanika Mhatre
July 22, 2026
श्रीवर्धनमध्ये भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
by
Antara Parange
July 22, 2026
मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक
by
Sanika Mhatre
July 22, 2026
हुतात्म्यांच्या स्मारक दालनाची दुरवस्था
by
Sanika Mhatre
July 22, 2026
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध
by
Sanika Mhatre
July 22, 2026