। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या सुरु असलेल्या राजकीय भुकंपात सरकार पडणार की टिकणार? नक्की सरकार कोणाचे ठाकरेंचे की शिंदेंचे? अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यात नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते ५ वाजता फेसबुकवर लाईव्ह येणार असल्याचे ट्विट केले आहे.

| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page