• Login
Saturday, June 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

School Repairs: आचारसंहितेमुळे रायगडातील शाळांच्या दुरुस्तीवर संकट

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 28, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
School Repairs: आचारसंहितेमुळे रायगडातील शाळांच्या दुरुस्तीवर संकट
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निविदा प्रक्रियेलाच ब्रेक; शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाची धावपळ

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेकडील तब्बल 315 शाळा नादुरुस्त अवस्थेत असून, त्यांच्या दुरुस्तीसमोर आता निवडणूक आचारसंहितेचा मोठा अडथळा उभा राहिला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे शाळा दुरुस्तीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिक्षण विभागाची मोठी तारांबळ उडाली आहे. दुरुस्तीची कामे सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यापासून इतर प्रशासकीय कामांपर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेतल्याशिवाय ही कामे पुढे सरकणे कठीण असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित एकूण 2 हजार 473 शाळा असून, त्यामध्ये सुमारे 95 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 315 शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अलिबाग, कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, मुरूड, पेण, रोहा, सुधागड, म्हसळा आणि पोलादपूर तालुक्यातील शाळांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्याखालोखाल उरण, तळा, श्रीवर्धन आणि पनवेल तालुक्यातील प्रत्येकी पाच ते दहा शाळा बाधित झाल्या आहेत.

या शाळांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद सेस फंड तसेच केंद्र सरकारच्या समग्र शिक्षण अभियानाकडे 25 कोटी 83 लाख रुपयांची मागणी केली आहे.

सध्या जिल्हा परिषद शाळांना उन्हाळी सुट्टी असून 14 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना अनेक शाळांची अवस्था गंभीर आहे. काही शाळांच्या भिंती तडकल्या आहेत, खिडक्या व पत्रे खराब झाली आहेत, तर काही शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत पोहोचल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असतानाच आचारसंहितेमुळे ही कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळा दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने नियोजन पूर्ण केले होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया आणि निधीविषयक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नुकसान झालेल्या शाळांवर दृष्टीक्षेप
अलिबाग - 35
कर्जत - 24
खालापूर - 38
महाड - 24
माणगाव - 20
म्हसळा - 19
मुरूड - 26
पनवेल - 08
पेण - 33
पोलादपूर - 14
रोहा - 35
श्रीवर्धन - 06
सुधागड - 18
तळा - 05
उरण - 10
–
एकूण - 315

जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून विशेष दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या शाळांच्या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत, त्या शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल.

ललिता दहितुले,
शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: alibag newseducation departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad Zilla Parishad Primary Education DepartmentRepairs to schools in Raigad due to code of conductschool repairingsocial news
Previous Post

RCF School: शाळा ‌‘अनधिकृत’चा दावा खोटा

Next Post

Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

लेडीज बारविरोधात मनसेचा एल्गार
पनवेल

लेडीज बारविरोधात मनसेचा एल्गार

June 20, 2026
रोहा नगरपरिषदेकडून पाणीपट्टीमध्ये वाढ
रायगड

रोहा नगरपरिषदेकडून पाणीपट्टीमध्ये वाढ

June 20, 2026
उष्माघाताच्या धोक्यामुळे शाळा सकाळी
माणगाव

उष्माघाताच्या धोक्यामुळे शाळा सकाळी

June 20, 2026
Monsoon Forecast: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस
कर्जत

Monsoon Forecast: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

June 20, 2026
दुर्दैवी! स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
sliderhome

Ganpatipule beach: दुर्दैवी घटना! गणपतीपुळे समुद्रात आठ जण बुडाले

June 20, 2026
विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
पनवेल

विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

June 20, 2026
Next Post
Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार

Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?