| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील परहूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जे.पी.घरत यांचे वडील कै.परशुराम बा.घरत यांचे नुकतेच निधन झाले त्याबद्दल घऱत परिवाराचे शेकाप सरचिटणीस आम. जयंत पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत आरडीसी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमळाकर वाघमोडे वेश्वीचे माजी सरपंच तथा सदस्य प्रफुल पाटील परहूरचे माजी उपसरपंच तुषार नाईक, सुधीर पाटील,सुभाष पाटील, रमेश गो.पाटील, चंद्रकांत ग.पाटील, पराग पाटील, श्रेयस पाटील, निलेश पाटील,मधुकर घरत, मंगेश घरत उपस्थित होते