• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

सायकलींच्या वाटपातून शिक्षणाला ‘दिलासा’

Krushival by Krushival
June 23, 2022
in पनवेल
0 0
0
सायकलींच्या वाटपातून शिक्षणाला ‘दिलासा’
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
दिलासा फाऊंडेशन, पनवेलतर्फे पनवेल तालुक्यातील केवाळे येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील आदिवासी मुलींना 15 सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर सचदेव, सचिव मयूर तांबडे, सहसचिव बाळाराम रोडपालकर, सदस्य ऍड. नागेश हिरवे, मुख्याध्यापक लहू तातरे, एकनाथ फडके, सुभाष चौधरी, शाळेचे चेअरमन मीलन पालकर, भारत पालकर, केशव माळी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

गरजू नागरिकांना सायकल मिळावी, यासाठी दिलासा फाऊंडेशनने नागरिकांना आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि 15 सायकली जमा झाल्या. या 15 सायकलींचे वाटप केवाळे येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत करण्यात आले. मुख्याध्यापक लहू तातरे यांनी दिलासा फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले व दिलासा फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी चांगला उपक्रम राबवला असल्याचे आवर्जून नमूद केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर सचदेव, उपाध्यक्ष डॉ. कृष्णा देसाई, सचिव मयूर तांबडे, सहसचिव बाळाराम रोडपालकर, खजिनदार विशाल सावंत, सदस्य अ‍ॅड. नागेश हिरवे, हरेश साठे, रोहन गावंड, दीपक जगे, वसंत जाधव, राज भंडारी यांनी विशेष मेहनत घेतली.

यापुढेदेखील गरजू नागरिकांना सायकली वाटप करण्यात येणार आहेत, ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे आणि गरजूंना मदत करावयाची आहे, त्यांनी अ‍ॅड. मनोहर सचदेव 7276666666, मयुर तांबडे 9323935050, डॉ. कृष्णा देसाई 9372635443, विशाल सावंत 7666299921, बाळाराम रोडपालकर 9920594133, अ‍ॅड. नागेश हिरवे 7977472851 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Previous Post

चिंचवण शाळेच्या नवीन इमारतीस दहा लाखांचा निधी मंजूर

Next Post

नेरळ पूर्वला महापुराचा धोका; बांधकाम व्यावसायिकाकडून अतिक्रमण

Krushival

Krushival

Related Posts

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती
sliderhome

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर

March 7, 2026
फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
पनवेल

फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

महिला दिनानिमित्त योगा सत्राचे आयोजन

March 6, 2026
पनवेल

लोकलचा प्रवास डोंगर रांगांतून होणार

March 6, 2026
पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली
पनवेल

पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली

March 6, 2026
Next Post
नेरळ पूर्वला महापुराचा धोका; बांधकाम व्यावसायिकाकडून अतिक्रमण

नेरळ पूर्वला महापुराचा धोका; बांधकाम व्यावसायिकाकडून अतिक्रमण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?